हर्षदा देशमुख जाधव यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आमदारपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!आपल्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस
#महाराष्ट्र_विधानपरिषद#आमदार
"आधी महाराष्ट्र, नंतर पश्चिम बंगाल… प्रत्येक वेळी गदारोळ झाला, चर्चा झाली, पण शेवटी सगळं पचवलं गेलं. बहुतेक लोकांना आता सवय झाली आहे, म्हणून कोणी आवाजही उठवत नाही... असो...
घरच्या गणपतीची आरती देशाला
खुपच महागात पडली.... 💯
लोकशाही ✊
#deomcracy#indiasave#politics
महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारांची लढाई कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये. त्यांनी दिलेला शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी द्विजन्मशताब्दी आदरांजली ठरेल. 🙏 🚩 🌸 🙇
@kolhe_amol
“कायद्याच्या सावलीत लाजेची कबर खोदली, सत्याला गाडून आवाज कायमचा दाबला, न्याय सत्तेच्या बेड्यात जखडलेला आहे कायद्याची विटंबना झाली, आणि आपणच टाळ्या वाजवत बसलो… आता तरी जनता जागी होणार का?”
#जाहीरनिषेध 🏴 #महाराष्ट्रसरकार#गृहमंत्री#न्यायव्यवस्था
"सत्ता टिकवणं जेव्हा ध्येय बनतं,
तेव्हा मूल्यं मातीमोल होतात.
महिलांचा सन्मानही सौद्यात जातो,
आणि माणुसकी शांत उभी राहते.
याहून मोठी लाज कोणती असु शकते?"
#केंद्रसरकार#महिला_आरक्षण#सत्ता#राजकारण#ट्रेंड#बळी
महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे भल्या पहाटे कामाला लागणारा नेता... प्रशासनावर जबरदस्त पकड, अधिकाऱ्यांवर धाक असलेला नेता नेता काळाच्या पडद्याआड गेला...निःशब्द भावपुर्ण श्रद्धांजली अजितदादा 💐 😢
#भावपूर्ण_श्रद्धांजली#अजितदादा
जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो भगिनींनो आणि माता हे वाक्य ऐकल तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही....
हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंती शताब्दी दिना निमित्त विनम्र अभिवादन 💐 🙏
#हिंदूहृदयसम्राट_बाऴासाहेब_ठाकरे#जयंती