✨ Want to build a brand people never forget? ✨
Branding isn’t just about logos or colors — it’s about creating an experience that sticks. 🚀
Here are 4 powerful keys to memorable branding that every business, startup, and influencer should know...
#BrandBuilding#BrandArmz
I asked of God but there was silence.
I prayed to God, but there was silence.
I begged of God, but there was silence.
I cried out to God, but there was silence.
Then I was silent, and there was God.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन.
भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे.
संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे.
संघातील बर्याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे.
मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल.
ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
राज ठाकरे ।
@RSSorg
#RSS100
#RSSFoundationDay
#राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
देवषयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना, वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा!
आप सभी को आषाढी एकादशी की हार्दिक शुभकामनाएँ।
आषाढ़ी एकादशी यह पर्व आप सभी के जीवन में उत्तम स्वास्थ्य और खुशहाली लेकर आए। श्री हरि विठ्ठल सब पर अपनी कृपा बनाए रखें और सबकी मनोकामनाएँ पूर्ण करें।
I definitely vouch for this movie.. It talks about how the future depends on those who really value our culture 🇮🇳
Whatever is seen in this movie is true then The Red Goons should be shooted on Crossroad
#JNUTheFilm#JNUReview