Day8
आज दि. 1 फेब्रुवारी 2023रोजी पदविधर मातदार संघाचे आमदार @Ranjitpatil_Mos Dr.PDKV AKOLA इथ आलेले, आमचे मंगनया समजून् घेतल्या आमच्यावर झालेल्या अन्यायात मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबानी दखल घेण्यात यावि आणि आम्हाला त्वरित न्याय मिळवा. असं आश्वासन दिले #JusticeForAgrilEngg