उत्तर देण्याचे उत्तरदायित्व का नाही?
https://t.co/V95CCfRgKg
कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी नुकताच रा. स्व. संघाला एक प्रश्न विचारला. पण त्याचे उत्तर देण्याऐवजी संघ परिवारातील नेत्यांनी या प्रश्नावरच आक्षेप घेतला. वास्तविक खरगे यांनी उपस्थित केलेला मुद्दा केवळ राजकीय नसून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायद्यापुढील समानतेशी संबंधित आहे.
#India #Karnataka #PriyankKharge #RSS
आरक्षणाचा अंतर्विरोध : सवलती आणि गुणवत्तेचा संघर्ष
https://t.co/sfBvDaBFWF
आरक्षित गटातील उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर खुल्या जागांसाठी विचारात घ्यायला हवं, हा त्रिपुरा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आणि सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात स्थलांतर करता येणार नाही, असं स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरक्षणाच्या मूळ हेतूवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं.
If using concessions in age, fees, etc in India’s public employment system is seen as taking reservation benefits and candidates are denied general category seats despite scoring above cut-off for general category, it’s deeply unfair, writes the author.
https://t.co/FaJxQ5RycG
My recent article, "Is Kumbh Mela an Economic Scam?", in the International Policy Digest. In this article, I discuss the economic impact of the Kumbh Mela, whether it actually creates new wealth or just redistributes the existing one.
https://t.co/My0aRyF1ai