एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे.
* MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे !
MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ?
#unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra
मागील काही दिवसांपासून, MPSC उमेदवारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन ���ुरू आहे. आज स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राज्य समन्वयक रमेश पाटील सर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी प्रतिनिधींनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
१) राज्यसेवा परीक्षा काही दिवस समोर ढकलणे.
२) MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क जाहिरातीमधील सर्व संवर्गात जागा वाढ करणे.
या उमेदवारांच्या मागण्या आहेत.
राज्य सरकार आणि आयोगाला नम्र विनंती आहे, कृपया विद्यार्थांच्या मागण्यांना गांभीर्या��े घेऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात.
@mpsc_office @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Drsuvarnas @AUThackeray @PatilKailasB
"Once a game is started,rules of the game,shall not be changed in between"हा सर्वमान्य नियम,व्यापक सार्वजनिक हिताच्या प्रकरणी पाळला गेल्यास अशी गोंधळाची स्थिती उद्भवण्याची शक्यता अगदीच अपवादात्मक.तटस्थ,निकोप,तर्क��ंगत व नैसर्गिक न्यायाचे कसोटीवर टिकणारे धोरण सातत्य यासाठीच आवश्यक!
युवांच्या हक्कांसाठी #साहेब सदैव मैदानात !
#combine जागावाढ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी काल आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. या दोन्ही विषयात साहेब व्यक्तिशः लक्ष घालत असून आयोगाशी साहेबांनी बोलणे केले आहे. मुख्य परीक्षेसंदर्भात आजच निर्णय होईल, ही अपेक्षा आहे तर combine परीक्षेसंदर्भात साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून जागावाढीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल.
#mpsc
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्य���र्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
महाराष्ट्राची तरुण पोरं रात्रंदिवस राज्यसेवेचा अभ्यास करत जीवनाशी संघर्ष कर��� आहेत. PSI सारख्या पोस्टसाठी जागा रिक्त असताना देखील सरकार जागा जाहीर करत नाही, त्यातल्या त्यात 2024 exam 2025 मधे होऊन सुद्धा तुटपुंज्या जागा. हे फक्त वेळेचं वाया जाणं नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.दुसरीकडे, पुण्यात शांततामय मागणीसाठी जमलेल्या MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे या राज्याच्या संवेदनशीलतेवर एक काळी छाया आहे. शिक्षण, संघर्ष, मेहनत करून प्रशासनात यायचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
राज्यसेवा 2024 चा निकाल दोन वेळा लागतो, सुधारित निकाल���मुळे अनेक विद्यार्थ्यांचे 45 दिवस वाया जातात, आणि तरीही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची साधी मागणी सरकार फेटाळते? हे फक्त तांत्रिक बाबी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@mpsc_office @Mpsc_Andolan
#आधारवड
राज्यात कोणत्याही घटकाला काही अडचण असेल तर त्याचा आवाज ऐकून घेणारी राज्यात एकमेव हक्काची व्यक्ती आहे ती म्हणजे आदरणीय पवार साहेब!
सरकारच्या अन्यायाविरोधात काल पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनीही अन्यायच केला.. यासंदर्भात आज आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिला.
@PawarSpeaks@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
आम���े आंदोलन (11 एप्रिल 2025) आणि वास्तव (TREAD)
आंदोलनातल्या दोन प्रमुख मागण्या
1. राज्यसेवेमध्ये जे तांत्रिक आणि न्यायालयीन अडचण येऊ शकतात त्या दूर करणे आणि मगच मुख्य परीक्षा घेणे त्यासाठी मुख्य परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी.
2. कम्बाईन 2024 च्या जागा वाढ कराव्या. (1/9)
मुख्यमंत्र्यांनी @Dev_Fadnavis आणि @mpsc_office तात्काळ लक्ष द्यावे.
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी व Combine जागावाढ करावी या प��रमुख मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
राज्यसेवा 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल दोन वेळा लावला आहे,असे पूर्वी घडलेले नाही. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून जावे लागले आहे.
सुधारित निकालात नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी व तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया ��ेलेल्यांना अभ्यासासाठी नियमानुसार 45 दिवसांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि @mpsc_office विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत!
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकला आणि Combine जागावाढ या दोन अत्यंत न्याय्य आणि तर्कसंगत मागण्यांसाठी MPSC चे हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि काही
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवल�� असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का ��तका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
या सर्व प्रक्रियेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यानाचे अतोनात नुकसान झालेले असून वेळही वाया गेलेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे लागल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची 45 दिवस विद्यार्थ्यांची मागणी ही न्यायिक आणि संविधानिकच आहे.
पुन्हा MPSC आयोगाचा भोंगळ कारभार सातत्याने आयोगाच्या कामकाजावर अनेक वेळा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते अशा गचाळ व्यवस्थापन करणाऱ��या अधिकाऱ्यांना सरकारने बदललेच पाहिजे.
त्यात नाहक आपले महायुती सरकार अशा अधिकाऱ्यांमुळे बदनाम होतंय.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भात आरक्षणातील गोंधळ, SEBC/EWS संदर्भातील अस्पष्टता व तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी संभ्रमित आहेत. EWS चा सुधारीत निकाल 29 मार्च 2025 रोजी लागल्याने व SEBC(मराठा) विद्यार्थ्यांचा वेळ NCL बाबत तांत्रिक त्रुटींमुळे वाया गेल्याने आयोगाने मुख्य परीक्षा पुढे ढकलून वेळ द्यावा. सोबतच वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी ही शेवटची परीक्षा असल्यामुळे मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. सचिव @Drsuvarnas तसेच @mpsc_office यांनी याची तातडीने दखल घेऊन स्पष्ट व ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर ही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तां��्रिक अडचणंमुळे Sebc आणि नव्याने निकालात समावेश करण्यात आलेले ews उमेदवार यांना मुख्य परीक्षा साठी वाढीव वेळ मिळावा ही त��यांची मागणी #नैसर्गिक न्यायला धरून आहे.
रास्त मागणी आहे. शेवटची objective परीक्षा आहे. आपणच यातून मार्ग काढू शकता.
#MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. आरक्षणातील गोंधळ, SEBC/EWS संदर्भातील अस्पष्टता, व तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी संभ्रमित आहेत.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. सचिव @Suvarnakharat4, @mpsc_office यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना केल्या नाहीत तर परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकू शकते.
मा.@mpsc_office राज्यसेवा 2024 बाबत लवकर काय ते निर्णय घ्या किती दिवस उमेदवार परीक्षा होणार नाही होणार वेळेत या संभ्रम अवस्थेत राहतील ? अध्यक्ष महोदय त��म्ही कधी तरी काही तरी प्रतिक्रिया द्या सर्व कारभार दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवला तर तुम्हाला कोण लक्ष्यात ठेवणार ? #अध्यक्षबोला
यंदा होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तूनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असेल. परंतु अनेक विद्यार्थी अजूनही 2025 च्या पॅटर्नबाबत संभ्रमावस्थेत असल्य���चे दिसून येत आहे. राज्यसेवा परीक्षेचा वस्तूनिष्ठ पॅटर्न तातडीने लागू न करता 2025 पासून लागू करावा या विद्यार्थ्यांच्या मागणीला शासनाने व आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन 2 अधिकच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आता संभ्रमावस्थेत अधिक वेळ न दवडता सर्वांनी नवीन पॅटर्न स्वीकारून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे योग्य. राज्यातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असून कुठलाही न्यूनगंड न बाळगता ���र्णनात्मक पॅटर्नमध्ये देखील आपण आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवाल असा विश्वास आहे.
गेली काही दिवस राज्यसेवा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याचे प्रयत्न चालू असताना अ��ेक मुलांनी 2025 साठी जागा शिल्लक राहतील कि नाही अशी चिंता माझ्याकडे व्यक्त केली. त्यांना मी सांगू इच्छितो कि, वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या मुलांना “शेवटची संधी” चा तणाव काय असेल हा विचार केला तर आपणही माझ्या मागणीशी सहमत व्हाल. आणि 2025 च्या परीक्षेसाठीही पर्याप्त पदसंख्या असेल यासाठीही प्रयत्न केले जातील असा मी विश्वास देतो.
#MPSC