एलपीजी गॅसचा तुडवडा नसल्याचे कुणी कितीही दावे करु देत, पण प्रत्यक्षात ठिकठिकाणाहून येणाऱ्या बातम्या सत्य परिस्थिती सांगत आ��ेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमध्येही गॅसच्या टंचाईमुळे गोंधळाची स्थिती आहे. अन्न व्यवस्थित शिजवले जात नसून ते मुबलक प्रमाणात उपलब्ध देखील नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. विद्यार्थ्यांना आहे त्या परिस्थितीत, तुटपुंज्या आहारावर मॅनेज करण्यास सांगितले जात आहे. यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे. विद्यापीठाचे कुलगुरु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांनी याची तातडीने नोंद घेऊन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलावी.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @ChDadaPatil
https://t.co/Pr7AyMgV6m
BPCL @BPCLimited must immediately identify this petrol pump and cancel the license.
Petroleum Rules 1975 prohibits fuel pumps from dispensing fuel in loose containers. (Exceptions for emergencies like running out of fuel are made but limited to 1 litre)
@BPCLimited@PetroleumMin@PMOIndia@CMOMaharashtra सदर पेट्रोल पंप मधील सदर पेट्रोल भरायची टाकी मागील दीड महिन्यापासून बंद आहे त्यामुळे विनाकारण पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांना त्रास व वेळेचा अपव्य होते
This is gaodevi shopping centre at the entrance this beautiful wending machine attached by @TMCaTweetAway but below that shopkeeper illegally encroached the place ,how could someone go and collect the. Bags..@ThaneCityPolice@DGPMaharashtra@CMOMaharashtra
ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 का उद्देश्य गेमिंग को रोकना नहीं है—बल्कि सही तरह की गेमिंग को बढ़ावा देना है।
खेलें, सीखें, प्रतिस्पर्धा करें—बिना मनी गेमिंग के जोखिम के।
@GoI_MeitY@MIB_India#DigitalIndia#OnlineGamingBill2025
Right about GST
Right about China
Right about Adani
Right about COVID
Right about Economy
Right about Farm Laws
Right about Rafale Scam
Right about PM Cares fund
Right about Demonetisation
Right about Electroral Bonds
Right about U.S. Tariffs
The Prime Minister India deserves🇮🇳
आज संपूर्ण देशाला #VoteChori ची खरी पार्श्वभूमी कळाली आहे...!
नेते प्रतिपक्ष श्री @RahulGandhi यांनी कर्नाटकमधील एका मतदारसंघासंदर्भातील निवडणूक आयोगाची भूमिका, विश्लेषण आणि सत्य अत्यंत सखोलपणे समोर आणले आहे..कसे डेटामध्ये फेरफार करून बनावट मतदारांना यादीत सामील करण्यात आल���.
हा एक अत्यंत गंभीर विषय आहे, जिथे डेटा हेराफेरी करून निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली जात आहे.
ही आपल्या लोकशाहीशी झालेली उघडउघड चेष्टा आहे, जी दुर्लक्षित करता येणार नाही.
मतदार यादीतील हेराफेरीद्वारे निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत,ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे.
डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यामधील गोंधळ, चुकीची नाव��� आणि फसवणूक उघड करता येईल.
आज निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर, नैतिकतेवर आणि भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
#ElectionComission #ECI #RahulGandhi
Our tribute to former Prime Minister & Bharat Ratna Shri #RajivGandhi, the architect of far reaching reforms in Telecom, IT, Panchayati Raj amongst many many others, on his death anniversary.
We miss him !
#RememberingRajivGandhi
विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रूम वरून बाहेर जाण्यासाठी दहा लाख पाठविले. पुराव्यासहीत पोलिस अधिकारी कसले यांनी या सरकारचं बिंग फोडलं.
आताचे महायुती सरकार हे जनतेने निवडून दिलेले ��ाही तर फ्रॉड करून सत्तेवर आलंय हे यानिमित्ताने सिद्ध झालंय..!!