"The inauguration ceremony of the new building of the Nashik District and Sessions Court will be graced by the presence of esteemed judges from across the country, making the city of Nashik sacred with their presence... Everyone is cordially invited
#nashikdistrictcourt#newcourt
गुंडगिरी आणि दंडेलशाहीला न जुमानता मविप्र सभासदांनी प्रचंड मोठ्या संख्येने ऐक्याचे दर्शन घडविले. जागरूक सभासदांनो आभार ! तुमच्यामुळेच मविप्र विद्यापीठ स्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला. धन्यवाद ! जय कर्मवीर ! जय मविप्र !
#MVPVidyapeeth#MVPSamaj#sarchitnis#unity#sabhasad
जगभरातील ज्ञान मविप्र मध्ये येऊ लागले आहे. BASF या जागतिक कीर्तीच्या कंपनीच्या सहभागातून किड्स लॅबचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात मविप्र समाजाच्या 18 शाळांमधील तब्बल 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
बैल हा आपल्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या श्रमांमुळे शेतं हिरवीगार होतात. बैलपोळा म्हणजे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
परंपरा मांगल्याची, श्रद्धेची आणि समुद्रदेवतेच्या पूजनाची...
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
– ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस व सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक
#happyrakshabandhan#sisterlove#brotherlove❤️ #indianculture❤️ #MVP
इथे शिकवतात ते फक्त धडे नाही,
तर दिली जाते आयुष्य जगण्याची दिशा ...
हा दीपस्तंभ आहे ज्ञानाचा...
आपलं मराठा हायस्कूल!
८९ वा वर्धापन दिन आज
अभिमानाने साजरा करू��ा ! 🌟
#89YearsOfPride #MarathaHighSchool #MVP #HeritageOfLearning
खूपच अभिमानास्पद क्षण!
मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेबजी क्षीरसागर यांची खाजगी शिक्षण संस्था महामंडळ जिल्हाध्यक्षपदी निवड.
– ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मविप्र
सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य
#MVP#गौरवाचा_क्षण#शिक्षण_सेवा#BalasahebKshirsagar
ज्यांच्या कृपाशिर्वादातून आयुष्याला दिशा मिळाली, मूल्यं लाभली, आणि अंतर्मन उजळलं!
साष्टांग नमस्कार त्या प्रत्येक ‘गुरु’ला —
– ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा वि���्या प्रसारक समाज, नाशिक
#gurupornima🕉️ #teacher #knowledge #mvp #follower #highlight
🙏🏻💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
नाशिकच्या अवयवदान चळवळीचे प्रणेते, मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी संचालक, थोर समाजसुधारक डॉ. भाऊसाहेब मोरे यांचे दुःखद निधन झाले.
डॉ. भाऊसाहेब मोरे यांना मन:पूर्वक श्रद्धांजली
#kamarushi#mvp#follower#highlight
सामाजिक बांधिलकीचं उभं आयुष्य...
सं���ूर्ण जीवन समाजासाठी वाहिलेलं...
मविप्र समाजाच्या उभारणीत तन, मन, धनाने सहभागी होणारे
त्यांच्या मूल्यांची प्रेरणा सदैव आमच्या कार्यामध्ये जागी राहील!
– ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मविप्र समाज व सर्व पदाधिकारी, शिक्षक-सेवकवृंद
#karmveer