बालाजी गाडे,
तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, त्यामुळे ‘पर्सेंटेज’ आणि ‘पर्सेंटाईल’ यातील अंतर तुम्हाला कळत नाही, यात काहीच नवल नाही. निव्वळ राजकारण करणार्यांना हे समजावूनही सांगण्यात अर्थ नाही.
पण, माध्यमांना कळावे म्हणून....
‘पर्सेंटेज’ आणि ‘पर्सेंटाईल’ या दोन भीन्न बाबी आहेत. एखाद्या परीक्षेत 100 पैकी 99 गुण मिळाले, तर त्याचे पर्सेंटेज झाले 99 टक्के. पण, सीईटीच्या बाबतीत जर विचारले तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 200 पैकी 160 गुण मिळाले आणि तो टॉपर आहे, तर त्याचे 160 हे 100 पर्सेंटाईल झाले.
त्यामुळे त्याच्यानंतर 159 गुण मिळवणार्या विद्यार्थ्याचे पर्सेंटाईल झाले 99 टक्के. त्यामुळे 200 पैकी 159 गुण मिळवूनही त्याचे पर्सेंटाईल 99 टक्के येते. ते पर्सेंटेज नाही. पर्सेंटाईल म्हणजे त्या समूहात तुम्ही उर्वरित मुलांच्या तुलनेत कुठे आहात, हे सांगणारे परिमाण.
बरं अनेक विद्यार्थ्यांना बारावीतील मुख्य परीक्षेत कमी गुण मिळतात पण एमएच सीईटीत जास्त गुण मिळतात. हे काय पहिल्यांदाच घडलं असं नाही.
बाकी तुम्ही राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये आहात, म्हणजे अभ्यास करायचाच नाही, असा काही नियम आहे का?
Modi-hatred is almost a requirement to be called an "intellectual" in some circles. We have to counter them, so let's recall some history.
Congress had left Punjab, Kashmir, Assam all burning. The Naxal menace had made middle India ungovernable. Bihar and UP had become lawless. Bengal stagnated and deteriorated.
Today, Bengal has been rescued from the lawless TMC. For the first time since my childhood, we can discuss development and progress in all these states. We can disagree on specific paths to development, but at least we get to have that conversation.
These achievements did not happen magically. They required a lot of hard work and sacrifice - and all of it happened democratically. Let us not forget that Congress used Article 356 very often to dismiss state governments and now they lecture us on "democratic values".
If we elect the wrong crowd, we risk losing all the gains we have made.
Modi and Shah have provided strong and resolute leadership that has allowed these useless intellectuals to indulge their Modi hatred. Deep down, even they know the truth.
@theskindoctor13 What matters is you didn’t abandon the platform. You stood your ground and came back. Many just get vanished after such incidents. Welcome back
Here is proof that you LIED @peyushbansal. You claimed that the style guide that was leaked was ‘inaccurate and outdated’ and that you withdrew it on 7th of February. So please explain WHY on 8th April 2026 your company was conducting video audits of stores and penalising employees for wearing a bindi?
@Core_punekar True in my company. The keys of the prayer room are now handed over to those people they are not with admin. Also company has changed the room name from Prayer Room to Cleaning area
मराठा साम्राज्याचे सेनानी महादजी शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात टिपूने केलेल्या धर्मांतराचे उल्लेख.. आता महादजी शिंदेंना पण खोटं ठरवणार का? हा मुद्दा भाजप काँग्रेस असा नाही हा मुद्दा इतिहासासोबतच्या प्रतारणेचा आहे. आपल्या शत्रूला 'अब्बू' बनवण्याचा आहे. क्रौर्य, धार्मिक असहिष्णुता, सक्ती, स्त्रियांवरचे अत्याचार याला पुरोगामीत्वाच्या नावाखाली validate करण्याचा आहे. आपण किती सहिष्णू आणि मुस्लिमांचे कैवारी आहोत या नादात आपण हे सगळं क्रौर्य झाकणार आहोत का? उलट टिपूचे गोडवे गाणाऱ्या मुस्लिमांच ही प्रबोधन करणं आपली जबाबदारी आहे.
संविधानाच नाव घेत, मनुवादाच्या विरोधामागे लपत टिपूचे गोडवे गाण्याची गरज काय? हे राजकारण कुठल्याही पक्षाने करो ही इतिहासासोबतची गद्दारीच.