(1/12)
इराणची अर्थव्यवस्था अक्षरशः “तेरावं” झाल्यासारखी स्थितीत आहे. अमेरिकन निर्बंध, इस्रायलशी तणाव आणि चालू युद्धामुळे देशाचा आर्थिक कणा मोडला आहे. तेल विक्रीतून मिळणारा मोठा महसूल विकासाऐवजी युद्धासाठी खर्च होत आहे.
ग्यानेश कुमार फटाफट इस्तीफा दो !
काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आपल्याच पक्षातील चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना चापट लावली आहे म्हणून ग्यानेश कुमार तुम फटाफट इस्तीफा दो !
नवनाथ बन हे भाजपाचे प्रवक्ते आहेत.
त्यांची भूमिका भाजपची भूमिका असते.
थोडक्यात ते जे बोलतात ते भाजपाचे मत असते.
त्यामुळे भाजपच्या जीवावर केंद्रात आणि राज्यात... तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत असणाऱ्यांनी नवनाथ बन यांची लायकी काढू नये.
तुमची लायकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसली आहे.
@NavnathBanBJP
8/8 — The Verdict 🇮🇳
You can disagree with individual policies and still acknowledge results.
Nirmala Sitharaman's record on capital expenditure, tax collections and post-pandemic fiscal consolidation makes a serious case for her place among India's consequential Finance Ministers.
Facts deserve a fair hearing. 🧵
- Ash
1/8 🧵
Is Nirmala Sitharaman one of India's most underrated Finance Ministers?
Let's look beyond viral clips and political narratives. The numbers tell a compelling story about infrastructure, economic growth, tax collection and fiscal recovery. 🇮🇳
7/8 — Look at the Bigger Picture
No Finance Minister controls every economic outcome. But sustained infrastructure spending, rising tax receipts, strong growth and a falling fiscal deficit are meaningful achievements.
Judge the record, not just the soundbite.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर सादर करत आहे - "परिचय भारतीय ज्ञान परंपरांचा"
एकूण २६ तासांच्या या ऑनलाईन व्याख्यानमालिकेमध्ये वेद, महाकाव्ये, आयुर्वेद, योग, विज्ञान, शेती, स्थापत्यशास्त्र, प्राचीन राजवंश इत्यादी एकूण २१ विषय समाविष्ट आहेत.
@airtelindia how do you manage to f'up my every request that i raise🥺🤣🤣 screenshot taken on Oct 27, 05AM. You pathetic losers were supposed to complete this service by Oct 26🤡