FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकालाला मुहूर्त कधी?
य�� परीक्षा झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊन निकाल जाहीर होऊन नियुक्त्या पण मिळाल्या आहेत.
@mpsc_office
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024
मुख्य परीक्षा होऊन 10 महिने झालेत अजूनही निकाल नाही.
FSO मुख्य परीक्षा निकालाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
@mpsc_office
#MPSC चे निकाल किंवा अंतिम निवड याद्या वर्ष-वर्षभर नाहीत, हे अतिशय गंभीर आहे. आयोगाने आपल्या कामकाजात अमुलाग्र बदल करण्याची वेळी आली आहे. हजारो उमेदवार निकालासाठी ताटकळत बसले आहेत, आयोगाला विनंती आहे, कृपया वरील सर्व प्रश्नांवर लवकर तोडगा काढावा. #Forwarded_pic@Drsuvarnas@mpsc_office@MahaChiefSec@CMOMaharashtra .
MES जाहिरात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी आली ,पूर्व परीक्षा ४ जून २०२३ आणि मुख्य २८ जानेवारी २०२४ रोजी झाल���.MES बरोबरच जाहिरात आलेल्या का��ींची अंतिम यादी देखील प्रसिध्द झाली आहे परंतु MES मुख्य निकाल अद्याप प्रलंबित आहे.
हे सर्व विद्यार्थी, विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे सांघिक यश आहे.
संविधानिक चौकटीत सरकारशी सातत्याने पाठपुरावा केल्यास विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटू शकतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी नोकरीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
जय महाराष्ट्र !
@AUThackeray@SanjayAzadSln@iambadasdanve@rautsanjay61@MAHA_UDD@AAPMaharashtra@MahavikasAghad3@CMOMaharashtra
रचना सहायक पदाची परीक्षा TCS च्या ION डिजीटल केंद्रावरच झाली पाहिजे.
खाजगी केंद्र कोणत्याही परिस्थितीत नकोत.
नगरविकास विभागाची जाहिरात क्र.१/२०२४ रचना सहायक (गट-ब) पदाची परीक्षा नियोजित आहे,मागील काही विभागांच्या भरतीपरीक्षांमध्ये झालेले गैरप्र��ार लक्षात घेता आणि खाजगी सेंटरवर सरळसेवेतील सर्व पेपर फुटले आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा ही TCS ion वर व्हावी ह्यासाठी नगर रचना विभाग पुणे ह्याठिकाणी वेळोवेळी निवेदन देऊन आणि mail करून भेट देऊन विभागाला विनंती केली आहे तरीही विभागाने ह्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही,आणि विभागाने मोठ्या संख्येने घोटाळे झालेले सर्व खाजगी सेंटर परीक्षा केंद्र म्���णून दिलेत ह्या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, तरी आपणास विनंती की सदर रचना सहायक पदाची भरती परीक्षा ही TCS ion सेंटर वरच घेण्यात यावी आणि जर TCS कडून स्लॉट मिळत नसतील तर TCS ion सेंटर वर उपलब्ध स्लॉट नुसार नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा घ्यावी ही विनंती.
@CMOMaharashtra
TPA आणि ALP पेपर दिनांक 25 ते 27 Nov दरम्यान एकाच दिवशी आहेत. मागील तलाठी, WCD परीक्षा TCS मार्फत खाजगी सेंटरवर घेतल्याने गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे TPA परीक्षा यावेळी TCS-ION या अधिकृत सेंटरवर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra@TCS_iON@AUThackeray
नगरविकास विभागामार्फत रचना सहाय्यक पदाची भरती होणार आहे.. रचना सहाय्यक आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचा असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलट पेपर दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान एकाच दिवशी आहेत तसेच दोन्ही पदाचे पेपर टीसीएस ऑनलाईन पद्धतीने ���ेत असल्याने टीसीएस-आयनचे अधिकृत सेंटर हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलटसाठी देण्याची दाट शक्यता आहे..
त्यामुळे रचना सहायकच्या पेपरसाठी टीसीएस खाजगी सेंटरवर पेपर घेऊ शकते अशी विद्यार्थ्यांना शंका आहे.. मागील तलाठी, जलसंधारण भरतीची परीक्षा टीसीएस मार्फत खाजगी सेंटरवर घेतल्याने पेपर फुटी झाली होती व गैरप्रकार समोर आले होते..
त्यामुळे नगर रचना सहाय्यक पद��ची परीक्षा टीसीएस-आयन या अधिकृत सेंटरवर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती..
@CMOMaharashtra @DGPMaharashtra @MAHA_UDD @TCS @TCS_iON @AUThackeray @OmRajenimbalkr @Mpsc_Andolan @punyachiMPSC
मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे प्रशासकीय कारभारात सपशेल फेल...
एकनाथ शिंदेंकडे असलेल्या #TPA नगररचना विभागाची परीक्षा फक्त TCS ION केंद्रांवरच घेण्याची मागणी उमेदवार महिन्याभरापासून करत आहेत पण परवा आलेल्या आदेशानुसार खासगी सायबर कॅफे सारखी परीक्षा केंद्र�� देण्यात आली आहेत.
अशा परीक्षा केंद्रांमुळे पेपर फुटण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाला विनंती आहे, कृपया सदर निर्णय बदलण्यात यावा, उद्या #पेपरफुटी झाल्यास याला जबाबदार नगर रचना विभागाचे अधिकारी असतील. उपलब्ध असलेल्या तारखांनुसार नगर रचना विभागाची परीक्षा फक्त #TCS_ION केंद्रांवरच घेण्यात यावी.
@mieknathshinde @DrSEShinde @AUThackeray @RRPSpeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @MAHA_UDD @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @Dhananjay_AAP @VijayWadettiwar @AdvYashomatiINC @INCMaharashtra
आधीच भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेल्या “नगर विकास” विभागाने निदान “रचना सहाय्यक” पदाची परीक्षा “खाजगी” केंद्रावर न घेता फक्त अधिकृत TCSIon केंद्रावरच घेऊन लाखो विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी.
@AUThackeray@priyankac19@mieknathshinde@CMOMaharashtra
रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे.विद्यार्थ्यांकडून 1000/900 रुपये परीक्षा फी घेतली जाते आणि परीक्षा खासगी परीक्षा केंद्रावर घेतली जाते हे चुकीचं आहे.@CMOMaharashtra@MAHA_UDD @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan
काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे गेल्या १० वर्षांपासून सांभाळत असलेल्या “नगर रचना” विभागाने आगामी “रचना सहाय्यक” पदाच्या भरतीमध्ये खाजगी केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घालून लाखो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे!
मा. एकनाथ जी,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
@mieknathshinde@AUThackeray@Mpsc_Andolan
@Deepakk75058621 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (Civil/Mech/Electrical) हजारो पदे रिक्त असून देखील अद्याप भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही.कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगारांना दिलासा द्यावा.
#WRD_JE@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC)
📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध
📌4जून 2023 पूर्व परिक्षा
📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा
जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office@BaliramDoleyINC
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत.. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्��� करण्यासाठी शासनपत्र जारी केले होते.. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली काय?? असा प्रश्न पडतो आहे.
मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी @mybmc ला लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) तसेच दुय्यम अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवकांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks @AUThackeray
@OmRajenimbalkr @ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm
@mieknathshinde साहेब आता संयम सुटत चालयाय पोरांचा, रोज 25000 पोरं फोन करतात. खरं तर @IqbalSinghChah2 तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला असता तर पोरं जॉइन झाली असती पण असो @mybmc मा.गगराणी साहेब व सैनी साहेब आपण ज्या गतीने कामाला लावलं त्याबद्दल धन्यवाद. 🙏
जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या निवड याद्या अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत. आचारसंहितेमध्ये ZP, शिक्षण व आरोग्य विभाग या भरती प्रक्रियेचे निकाल व कागदपत्रे पडताळणी ��ेली असतानाही जलसंपदा विभागातील अधिकारी पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे कारण देत असल्याचे समोर येत आहे. वास्तविक आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर व कागदपत्रे पडताळणीवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे जलसंपदा विभागाने त्वरित निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीस बोलवावं आणि विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी, ही विनंती.
@mieknathshinde @Dev_Fadanvis @Deepakk75058621
#जलसंपदा_विभाग #सरळसेवा_भरती
देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चाललेत. पेपरफुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. NEET च्या निकालांमधला नवीन घोळ समोर आलाच आहे. आत्तापर्यंत अनेक तरुण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांच्या तणावाला बळी पडून आत्महत्या केल्या आहेत. हे भयंकर आहे.
देशासमोर उभा असलेला बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आणि परिक्षांमध��ा भ्रष्टाचार ह्याचा फटका सामान्य घरातल्या मेहनती मुलांना बसतोय.
भविष्य घडवण्यासाठी ही मुलं जीवापाड मेहनत करत असतात, अभ्यास करत असतात, पण अनेकदा त्यांच्या नशीबी निराशाच येते. ना नोकऱ्या मिळतात, ना उच्च शिक्षणाच्या संधी.
हे चित्र तातडीने बदलायला हवं. सगळ्यात तरुण देश असलेल्या आपल्या भारतातल्या तरुणांना न्याय मिळायला हवा! केंद्रात येऊ घातलेल्या नव्या सरकारने ह्याकडे तातडीने लक्ष द्यावं.
सरळ���ेवा भरती मधील गुणवत्ता याद्या जाहीर करताना #MPSC प्रमाणे प्रवर्ग, जन्मतारीख यासहित जाहीर केली पाहिजे.
पारदर्शक भरतीसाठी गरजेची बाब आहे.
जलसंपदा, नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक पदांच्या गुणवत्ता याद्या जात प्रवर्ग आणि जन्मतारीख यासहित जाहीर झाल्या पाहिजेत.
@Dev_Fadnavis @ChhaganCBhujbal @mieknathshinde