*म��से अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे* मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलो मिटरच्या रांगेत तासन तास ट��रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. स्वतः मा.राजसाहेब ठाकरे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या ॲम्बुलन्सला रस्ता करुन दिला
पुणे इस्लामिक दहशदवादी हालचालींचे ठिकाण आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकि व बांगलादेशी इस्लामिक घुसखोर रहातात हे मनसे सातत्याने सांगत आहे इथे"पाकिस्तान जिंदाबाद"च्या घोषणा होत असतील तर देश रक्षणार्थ "हर हर महादेव "म्हणत हिंदूंनी ही तयार राहील पाहिजे .https://t.co/giTnr8zWi5