Hi @instagram Team,
My Insta Account (@jeevankadamvlogs) has been Deactivated Today. I have no idea how did it happened?
It's humble request you to pls look into this urgently. And help me to get my account back🙏😖
@Meta@MetaNewsroom
निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण.......त्यालाही मैञीचा छंद हवा असतो...#HappyFriendshipDay2020
❤Happy Friendship Day❤️ #HappyFriendshipDay
😠मुंबईची 'आम भाषा' हिंदी नाही😠, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली 'सुविचार' लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! 'कानाखाली काढलेले मराठी सुविचार' ह्यांना बरोबर…
#महाराष्ट्र#मराठीभाषा#sabtv#मुंबई@RajThackeray@sabtv