कविता
मौसम बडा सुहाना है तुम आवो तो
थंडी थंडी हवा चली है
तुम आवो तो
पत्तो पर मोती सा चेहरा हे
शबनम का
हम संग संग निहारेगे
तुम आवो तो
पंरीदौ ने रद्द कर दी सुबह की उडाने
नदीयाॅ ठिठर गयी है
इंतजार मै
तुम आवौ तो
🌹🌹🌹🌹🌹
संख्येनेे कमी असणारा समूह आणि संख्येने जास्त असणारा समूह दोन समूहातधार्मिक संघर्ष निर्माण करने या धार्मिक संघर्षातून संख्येने जास्त असणाऱ्या वर्गाचे धार्मिक स्तरावर ध्रुवीकरण करून या ध्रुवीकरणाचा उपयोग देशाची राजसत्ताहस्तगत करण्यासाठी करणे हा ब्राम्हणवादाचाच एक महत्वपूर्ण भाग आहे
🌹आई🌹
आई म्हणजे आठ��नीतील पान
भरलेल्या पुस्तकाच्या शेवटी दुम्मट पडलेली घडी
स्मरणातही राहत नाही चागल्या, गोड
आठवणीचा ठेवा
कान पकडुन मारल्याचा कधी वाटत नाही हेवा
सुरुकुत्या पडत गेलेला चेहरा
आठवत पण नाही कधी
सुख दुखाच्या पापणीत साठवुन असतो आधी
कधी
मंजन घेवुन रागाने दात
घासुन
🌹🌹 काव्यचित्रण🌹🌹
लाल पाढंर्या ,खिडकी मधुनी
जिव्हाळा कसा डोकावला
अलगद छोट्या,गालामधला
चंद्र हा सुखावला
छोटेछोटे पाय,हाती हात पुरेना
संपेल तेव्हा संपेल अंतर
नवा बंध साकारला
फिर फिर फिरत्या चाकातुनी
गावात सुखी पहाट व्हावी
सुरक्षा प्रवास हमी ने
जिवात जीव आकारला
रवि दलाल