मुंबई क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई येथे एक लाख आसनक्षमता असलेलं क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न करत आहे.
जवळच एक स्टेडियम आहे, मुंबईत दोन आहेत. ह्या स्टेडियमची गरज आहे का? आपलं प्राधान्य कशाला असलं पाहिजे?
नवं आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणारं विमानतळ जवळच आहे म्हणजे फक्त क्रिकेट स्टेडियम इतकंच आपल्याला का सुचतं?
ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास ह्याचं दर्शन होईल असं Maharashtra International Centre किंवा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र का उभारू नये? जिथे मराठी संस्कृतीची ओळख करून देणारं वस्तुसंग्रहालय असेल, भव्य ग्रंथालय असेल जिथे मराठीतील प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक तर असेलच परंतु जगातील इतर भाषांमध्ये मराठी संस्कृतीविषयी जे जे अक्षर लिहिलेलं असेल ते सर्व असेल. दुर्मिळ जुनी मराठी पुस्तकं जतन केली जातील.
मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होऊ शकतील असं कन्वेन्शन सेंटर असेल. महाराष्ट्रातील पुरातत्व (Archaeology) अभ्यास केंद्र असेल, मानववंशशास्त्र (Anthropology) संशोधनकेंद्र असेल.
मराठी संस्कृतीचं दर्शन जगाला करून देण्याची ही नामी संधी आहे.
#मराठी #महाराष्ट्र @CMOMaharashtra
मुंबई कोल्हापूर सह्याद्री बंद आहे,
पुणे भुसावळ गाडीचा मार्ग बदलला,
आता दादर रत्नागिरी बंद केली.
रेल्वेविरुद्ध एकजण तरी बोलणार आहे का?
@mohol_murlidhar अण्णा फक्त जोधपुर गाडी साठी प्रयतमशील का?
@supriya_sule@csjmuofficial@RajabhauW@AGSawant तुम्ही कशामुळे शांत आहात?
@itslakshmikumar@indianindex Pune GDP has almost equal to Chennai..only 10% ,Forget about Mumbai. Your second biggest city Coimbatore nowhere close to Pune even.Please educate yourself.