@mumbaitak यांना साधी कांग्रेस ( ज्यांच असीत्व धोक्यात) सुद्धा विलीनीकरण करून घेव शकत नाही हो लाजीरवाणी गोष्ट आहे.
काय अवस्था करून ठेवली यांनी शरदरावांची
@lokmat काय हे शरदरावांच राजकारण यांना पक्ष ��िलीन करतो म्हटल तरी घेईनात इतकी लायकी पण राहीली नाही का? या वयात या माणसाला असा त्रास म्हणजे नक्की यांच्या पक्षात दम नाही असाच आहे.