महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
निकाल जाहीर व्हायला उशीर होणार असेल तर आयोगाने तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
@MpscGuidance@mpsc_office संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
निकालासंदर्भात काही अडचण असेल तर आयोगाने किमान एक शुद्धीपत्रक टाकून उमेदवारांना दिलासा द्यायला हवा
@ladhenge_jiten@mpsc_office निकाल तर निकाल... राज्यसेवा 2024 ची आरक्षणाच्या घोळाने दयनीय अवस्था करून ठेवली आहे. केसेस पडलेल्या आहेत, मुलांनी जीव तोडून अभ्यास करायचा आणि 4 वर्ष वाट पाहायची. कोणाचाच या परीक्षेत रस नाही. जागा नाहीत आणि ज्या आहेत त्याची शास्वती नाही...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खालील निकाल तातडीने जाहीर करावेत
▪️महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
▪️पोलीस उपनिरीक्षक 2023 तात्पुरती निवड यादी
@mpsc_office
@MpscGuidance@mpsc_office कुठलाही अडथळा नसताना निकाल लावायला आयोगाला इतका उशीर का लागत आहे?
Mpsc ने UPSC आणि बाकीच्या राज्यांच्या आयोगाकडून काहीतरी शिकायला पाहिजे!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खालील निकाल तातडीने जाहीर करावेत
▪️महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
▪️पोलीस उपनिरीक्षक 2023 तात्पुरती निवड यादी
@mpsc_office
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पूर्व परीक्षा होऊन तीन महिने (जवळपास ८८ दिवस) झालेत. अजूनही पूर्व परीक्षा निकाल जाहीर नाही. अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊन दीड महिना होत आलाय.
आयोगाने तातडीने निकाल जाहीर ��रावा ही विनंती.
@mpsc_office
@Dhananjay4INC
८८ दिवस उलटले तरी निकाल नाही!
२ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या संयुक्त गट ब परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही.
विद्यार्थ्यांमध्ये वाढती अस्वस्थता, मानसिक तणाव आणि भविष्यावरील अनिश्चिततेकडे आयोग डोळेझाक का करत आहे?
@mpsc_office@Drsuvarnas कृपया निकाल ���ातडीने जाहीर करावा ही विनंती !
@INCHarshsapkal
@INCMaharashtra
#MPSC #CombineResult #MPSCStudents #DeclareMPSCResultNow
@AJAM_18@mpsc_office प्रत्येक निकाल ३५-४० दिवस राहिले तेव्हाच लावणार हे काय बरोबर नाही @mpsc_office . काठावरील विद्यार्थी किती मानसिक तणावातून जातात याची आपणास कल्पना असावी. स्वायत्ततेचा वापर सक्षमीकरणासाठी करावा , खच्चीकरणासाठी नव्हे.
मा. @mpsc_office
4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आली, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही.
काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ?
#COMBINE24PRERESULT
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पूर्व परीक्षेचा निकाल लावायला 90 दिवस दिवसांचा कालावधी लागतो का?
45 दिवसांत निकाल लावण्याची प्रक्रिया आयोग विसरले वाटतं.
@mpsc_office
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP
#Combine_2024_जागावाढ ला नकार देताना राज्याची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे सांगितले जाते.
परंतु आज जागा वाढवल्या तरी MPSC ला सर्व प्रक्रिया पार पाडून नियुक्त्यासाठी वर्षाहून जास्त काळ लागेल.
@Dev_Fadnavis साहेब, तोपर्यंत राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणाही होईल.
@AjitPawarSpeaks
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि..
कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#Combine_2024_जागावाढ