🙏🌺 श्री गणेश आरती सोहळा 🌺🙏
आज न्यू झुंजार गणेश तरुण मंडळ, तडवळे, आटपाडी येथे श्री गणरायाच्या चरणी भक्तिमय व मंगलमय वातावरणात श्री गणेश आरती सोहळा उत्साहात संपन्न झाला. 🙏
यावेळी नगरसेवक पै. अजितदादा जाधव यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. 🌺🙏
🙏🌺 श्री गणेश आरती सोहळा 🌺🙏
आज जय मल्हार गणेश तरुण मंडळ, प्रकाशवाडी, आटपाडी येथे श्री गणरायाच्या चरणी भक्तिमय व मंगलमय वातावरणात श्री गणेश आरती सोहळा उत्साहात संपन्न झाला. 🙏
यावेळी नगरसेवक पै. अजितदादा जाधव यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. 🌺🙏
🙏🌺 श्री गणेश आरती सोहळा 🌺🙏
कै. विठ्ठलराव जाधव कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पैलवान ग्रुप, विठ्ठलनगर यांच्या वतीने आयोजित श्री गणेशाची आरती नगरसेवक पै. अजितदादा जाधव यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. 🙏
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्त
🙏 श्री गणेश आरती सोहळा 🙏
आज साठेनगर राजा, आटपाडी येथे विराजमान असलेल्या श्री गणरायाची आरती नगरसेवक पै. अजितदादा जाधव यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. 💐🙏
यावेळी परिसरातील नागरिक, गणेशभक्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व मान्यवर
🙏🌺 श्री गणेश आरती सोहळा 🌺🙏
आज करगणी येथे जय बजरंग गणेश मंडळ, करगणी यांच्या वतीने आयोजित श्री गणेश आरती सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी श्री गणरायाची आरती नगरसेवक पै. अजितदादा जाधव यांच्या हस्ते संपन्न झाली. 🙏
🙏🌺 श्री गणेश आरती सोहळा 🌺🙏
आज श्री बालाजी गणेश तरुण मंडळ, प्रकाशवाडी, आटपाडी येथे श्री गणरायाच्या चरणी भक्तिमय वातावरणात आरती सोहळा संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक पै. अजितदादा जाधव यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली
🚩 क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक 🚩
आटपाडी येथे क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीस उपस्थित राहून राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षाला अभिवादन केले.