ना. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचा नियोजित मांजरी बु. दौरा संपन्न झाला. यानिमित्ताने रेल्वे उड्डाण पूल प्रलंबित प्रश्न, राष्ट्रीय पेयजल योजना निर्माण काम पाहणी याचसह दादांना मांजरी गावच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक कामांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
@PMCPune ला मांजरी स्मशानभूमी दुर्दशेबाबत निवेदन देऊन, पुर्ण वेळ कर्मचारी व डागडुजीबाबत दिले गेलेले निवेदनाची गंभीर दखल घेतली गेली नसल्याने काल स्मशानभूमीतून बिडाचा चौथरा चोरीला गेला. ही बातमी अतिशय निराशाजनक असून, प्रशासकांच्या कार्यावर प्र��्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
ट्रेन क्रमांक 12130 आझाद हिंद एक्सप्रेस जिसका नागपूर जंक्शन आने का समय 15.55 मिनिट था, वह सर्फ साडेतीन घंटे देरी से पोहची । इस लिए रेल मंत्रालय के आभार। साडेतीन घंटे देर ये कोई ज��दा समय नहीं है।
@PiyushGoyal @raosahebdanve @irtc सही है ना?
मनपा आयुक्त कार्यालय येथे मांजरी गाव स्मशानभूमी दुरावस्थेविषयी निवेदन सादर केले. मांजरी ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गाव वस्तीवरील नागरिक अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीवर अवलंबून असतात परंतू पालिकेच्या गलथान कारभारामुळे स्मशानभूमीत पा��ाभूत सुविधांचा अभाव असल्याने हे निवेदन देण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश महाराष्ट्राच्या अशा सर्वच विभागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून बळीराजावर नसते संकट ओढावले आहे. तरी तातडीने या अवकाळी पावसाचे पंचन��मे करून बळीराजास मदत होणे गरजेचे आहे.
#गारपीट #नाशिक #अवकाळी #पाऊस
सत्यशोधक समाजाचे संस्था��क, विचारवंत, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कणखर नेतृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शक्तिशाली नेत्या, 'आयर्न लेडी', माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार मांडणारे प्रसिद्ध कीर्तनकार, निरूपणकार ह.भ.प बाबा महाराज सातारकर यांचे निधन
#भावपूर्ण_श्रद्धांजली.!
मराठ्यांची एकी, आणि सध्या आंतरवली सराटीमध्ये समाज हितासाठी मनोज जरांगे पाटील यांचे नेकीने सुरू असलेल्या आंदोलनात विघ्न आणण्याचे काम एक विक्षिप्त माणूस करत आहे. समाजासाठी सुरू असल���ल्या आंदोलनास आपल्या कृतीतून गालबोट लागता कामा नये याची सर्वांनी दखल घ्यावी.
#मराठाआरक्षण
आरक्षणाची लढाई ही निर्णायक ट��्प्यावर असताना मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून संपूर्ण समाजाचा अवसानघात करू नका. जिंकेपर्यंत लढायचे आहे, आरक्षण पदरात पाडून घ्यायचे आहे.
#मराठाआरक्षण
शारदा महिला गृहउद्योग व शारदा सोशल फाउंडेशनच्या विनंतीस मान देऊन आपल्या शारदा महिला महोत्सव या कार्यक्रमास आज सन्माननीय आमदार श्री चेतन दादा तुपे पाटील यांच्या अर्धांगिनी सौ. सोनलताई चेतनदादा तुपे पाटील यांनी देवी मातीच्या आरती निमित्ताने आपल्या मंड���ास भेट दिली.
येत्या गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी आमच्या मार्गदर्शिका *सौ. सोनालीताई चेतनदादा तुपे पाटील* यांच्या हस्ते देवी मातेची आरती संपन्न होणार आहे, तरी याप्रसंगी मांजरी व परिसर��तील सर्व माताभगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती..!
@ChetanVTupe