नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत नागपूर विभागातल्या गडचिरोली,चंद्रपूर,वर्धा,भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमधल्या विकासकामांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला.यावेळी जिल्ह्यांचे पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
@abpmajhatv@rautsanjay61@YuvrajSambhaji संजय राऊत काही चुकीचे बोलले नाहीत
संभाजी राजे उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे तुम्ही दिल्लीत जाऊन मोदी शाहाला याचा जाब विचारला पाहिजे...।
@RekhaPhadSpeaks@NCPspeaks@dhananjay_munde धनुदादा सामान्य माणसाच्या मनातील हक्कचा आवाज असलेला धनु आज मंत्री झाला आहे त्यामुळे ही जबाबदारी मोठी आहे मात्र आपण सर्वाना सामावून सक्षमपणे हे आव्हान पेलाल याची खात्री आहे
@Jayant_R_Patil@smritiirani काहीच चुकीचं बोलले नाहीत राहुल गांधी सध्याची हीच परिस्थिती आहे भारतात कायदा सुव्यवस्था राहिलीय कुठे भारतात आणि त्यातल्या त्यात भाजपशासित राज्यांमध्ये. एवढे अडाणी लोक भरली असतील असं वाटत नव्हतं भाजपमध्ये यांचा पंतप्रधानच अडाणी मग यांच्याकडून काय अपेक्षा साधं वाक्याचा अर्थ कळत नाही
आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या मातोश्रींचाही जन्म झाला म्हणून! १३ डिसेंबर हा माझ्या पत्नीचा वाढदिवस, तसेच याच आसपास माझ्या अनेक जवळच्या मित्रांचा वाढदिवस येतो, त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहतो.
दिल्लीत उभा सह्याद्रीचा खंबीर कडा तो,
सतत झेलत आला खोट्या बदनामीचे वार.!
शेतकऱ्यांचा कैवारी- जाणता राजा तो,
शेतकरी-कष्टकऱ्यांचा नेता शरद पवार.!!
#साहेब#आधारवड#अभिष्टचिंतन#SharadPawar#शरदपवार