A True secular Marathi Crusader against corruption and voice of Common Man, on issues related to unorganized Labour, IT sector Employees n affordable Housing
Thousands of protesters marched to office of president of Hungary to protest against anti labour reforms. TUs in India should take inspiration to raise flag of struggle against BJP regime trying to introduce draconian anti labour laws @girishkuber@RahulGandhi@PawarSpeaks
यशवंत देव यांच्या गीतांनी ‘प्रेम’ हळुवारपणे कसं करावं हे शिकवलं.त्यांच्या घरी वैयक्तिक भेटींमधे त्यांच्याकडून ऐकलेली गाणी,अध्यात्मिक विचार हे सुवर्णक्षण हृदयांत जपून ठेवावेत असे!देव काकांना भावपूर्ण श्रध्दांजली!
म गांधी,डाॅ आंबेडकर,सरदार पटेल,नेताजी बोस,ह्यांच्या विचारांचा द्वेष करीत स्वातंत्र्य चळवळीपासून जाणीवपूर्वक दूर राहून ब्रिटिशांचे लांगूलचालन करणाऱ्या संघटनांना ह्या नेत्यांविषयी अचानक वाटू लागलेला आदर,ही सदबुध्दी की ढोंगी राजकारण?
नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या क्रांतीकारी उठावातून स्थापन झालेल्या आझाद हिंद सरकारच्या स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण होत असताना नेताजी बोस ह्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
Mohan Bhagwat targeted urban naxalism but why he forgot to condemn terrorist Hindu organisations involved in assassination of progressive intellectuals like Pansare, Gauri,kalburgi n Dabholkar
Mohan Bhagwatji mentioned M Gandhi’s political movements based on ‘Truth & Non-violence,Jallianwala Baug,Subhashchandra Bose’s efforts to form Indian govt in foreign.He shld also clarify where was RSS n what’s it’s role then
गुरुदास कामत यांचे निधन धक्कादायक! व्यक्तीगत नुकसान व काॅंग्रेसची हानी न भरून येणारी!त्यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी व काॅंग्रेस निष्ठा अढळ होती.मुंबई कीॅंग��रेसच्या अध्यक्षपदी असताना सहकारी म्हणून त्यांनी दिलेले प्रेम व विश्वास विसरता येणार नाही
‘कामगार विरोधी नव्हे रोजगार विरोधी हा माझा लेख काल लोकसत्ता मध्ये संपादकीय पान क्र ७ वर प्रकाशित झाला आहे. कृपया वाचून आपली प्रतिक्रिया द्यावी. https://t.co/Uxcnb5mfin
सौ चूहे खा ���र बिल्ली हज को चली.इफ्तार पार्टी आयोजित करणाऱ्यांवर आजवर तोंडसुख घेणाऱ्या संघाला कां ही उपरती झाली?आरएसएस तर्फे इफ्तार पार्टी आयोजित करण्याचे.कट्टर हिंदुत्ववाद्याना हे ढोंग कसे मान्य झाले?
The then Prime Minister Late Rajiv Gandhi with @sampitroda , the duo who changed the destiny of India, Telecom and Technology revolution.. Remembering Rajiv Gandhi, father of #DigitalIndia
While paying tributes to d memories of late Rajivji a great visionary leader,on his death anniversary today,let us commit ourselves to ensure that his dream of Modern India comes true