@sandesh_samant तृण is a संस्कृत word, of course it means grass. Word appears in sanskrit literature like Narsimha स्तुती
Refer the pic for sanskrit sloka from नृसिंह स्तुती and its meaning in english
घरच्या BP Machine वर विश्वास ठेवायचा का?🤔
Morning BP post नंतर हा प्रश्न सर्वात जास्त विचारला गेला
“Sir…
एकदा 150/90 येतं…
पुन्हा 135/85 येतं…
मग खरं BP कोणतं?”
लक्षात ठेवा BP चा योग्य उपचार करण्यापूर्वी…
BP योग्य पद्धतीने मोजणं शिकणं अधिक महत्त्वाचं आहे
1 घरचं BP मोजणं खरंच उपयुक्त आहे का?
हो 🙂
आज ACC, AHA आणि अनेक guidelines मध्ये Home BP Monitoring ला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे.
कारण काही लोकांमध्ये:
• Clinic मध्ये BP जास्त येतं
तर काही लोकांमध्ये:
• Clinic मध्ये normal दिसतं
• पण घरी वाढलेलं असतं
म्हणून घरचं BP अनेक वेळा वास्तव चित्र दाखवतं.
2 BP मोजण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी:
✅ उठल्यानंतर
✅ लघवी करून
✅ चहा/कॉफीपूर्वी
✅ BP ची गोळी घेण्यापूर्वी
✅ ५ मिनिटं शांत बसल्यानंतर
आणि
संध्याकाळी:
✅ जेवणापूर्वी
✅ ५ मिनिटं विश्रांतीनंतर
3 BP मोजताना कोणत्या चुका टाळाव्यात?
❌ बोलू नका
❌ पाय क्रॉस करू नका
❌ धावतपळत येऊन BP मोजू नका
❌ चहा, कॉफी, सिगारेट किंवा व्यायामानंतर लगेच BP मोजू नका
❌ हात हवेत ठेवू नका
हात हृदयाच्या पातळीवर (heart level) असावा.
4 एक reading पुरेशी असते का?
नाही 🙂
BP दोनदा मोजा., 1 मिनिट अंतर ठेवा.
दोन्ही readings चा average घ्या.
यामुळे accuracy वाढते.
5 किती दिवस BP नोंदवावा?
जर खरा BP समजून घ्यायचा असेल तर:
किमान 7 दिवस
सकाळ-संध्याकाळ readings लिहून ठेवा.
Healthcare मध्ये:
Pattern > Single Reading
हे अनेक वेळा खरं असतं.
6 घरच्या BP चे target काय?
साधारणपणे:
✅ 135/85 mmHg पेक्षा कमी
हे home BP monitoring मध्ये चांगलं मानलं जाते , पण:
• वय
• diabetes
• kidney disease
• heart disease
यानुसार target बदलू शकतो.
7 BP ची गोळी घेत असाल तर?
हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे
सकाळचं BP:
👉 गोळी घेण्यापूर्वी मोजा
कारण त्यातून औषधाचा पूर्ण २४ तासांचा परिणाम समजू शकतो.
पण:
❌ एका reading वरून dose बदलू नका
❌ स्वतःहून गोळी बंद करू नका
डोस बदलण्यासाठी trend महत्त्वाचा असतो.
8 Machine वर विश्वास ठेवायचा का?
हो 🙂
पण Upper Arm Automatic Machine वापरा.
Wrist Machine अनेक वेळा कमी अचूक असू शकतात.
आणि लक्षात ठेवा:
Machine पेक्षा technique जास्त महत्त्वाची असते.
9 कधी तातडीने डॉक्टर किंवा Hospital शी संपर्क करावा?
जर BP खूप वाढलेलं असेल आणि त्यासोबत:
⚠️ छातीत दुखणं
⚠️ श्वास घेण्यास त्रास
⚠️ अचानक कमजोरी
⚠️ बोलण्यात अडचण
⚠️ चेहरा वाकडा होणं
⚠️ तीव्र डोकेदुखी
⚠️ दृष्टी धूसर होणं
अशी लक्षणं असतील…
तर तातडीची वैद्यकीय मदत घ्या.
फक्त BP number नाही…
Symptoms सुद्धा महत्त्वाचे असतात.
10 घरचं BP मोजण्याचा सर्वात मोठा फायदा कोणता?
तो फक्त diagnosis साठी नाही.
तो मदत करतो:
• औषधांचा परिणाम समजायला
• dose adjustment करायला
• lifestyle बदलांचा फायदा पाहायला
• वजन कमी झाल्यावर सुधारणा पाहायला
• मीठ, झोप आणि stress चा परिणाम समजायला
Like | Repost | Subscribe
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#BloodPressure
#HeartHealth
#HomeMonitoring
#JustForHearts
Non maharashtrians trying to learn Marathi are so cute.
She: अर्ज किया है..
Me : इर्शाद....
She: अरे वेड्या, छुट्टी साठी अर्ज भरला है मैने, approve कर!
Okay, I have sent a formal email to the board of directors of @Lenskart_com seeking clarification about their grooming policy and @peyushbansal’s statement on twitter saying the policy was recalled on 17th February. I have also attached SS of employee audits with date stamps of April that prove that Bansal made a false statement, Am also registering a formal complaint on the Scores compliance portal of @SEBI_India. If I do not get a reply in one week, will see what next steps should be taken as per legal advice. #AntiHinduLenskart