मुंबईच�� माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
मागच्या आठवड्यात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले "ज्यांना ईव्हीएमबाबत आक्षेप आहेत ते त्यांनी सिध्द करावेत". मी समाजमाध्यमांवरून ते आव्हान स्विकारलं. सध्या सरकारातली मंडळीही त्यावरून धोरणं जाहीर करतात.. पण त्यांचा काहीच प्रतिसाद नाही म्हणून आज लेखी पत्र पाठवलं..
The Maharastra Navnirman Sena humbly bows down to the Kargil War heroes, who valiantly fought till the end. The Indian armed forces are our country’s glory and we remain eternally grateful for their unabating dedication and courage in keeping our country safe.#KargilVijayDivas
आज महाराष्ट्र दिन ! आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. हे राज्य मिळवण्यासाठी अनेका-अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस! जय महाराष्ट्र !
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ट्विटरवर, काही तासात ७ हजारांवर फॉलोअर्स
https://t.co/wp1p1lIMrc
फेसबुकनंतर आता मनसे अध्यक्ष @RajThackeray राज ठाकरे यांनी ट्विटरवरही प्रवेश केला आहे.