DCC President Nasik City Congress Committee •National Co-ordinator @incminority (I/c-Goa) •Ex.Vice president @nsuimaharashtra •Former Municipal Cil Member •
This #WorldEnvironmentDay, I want to ask every young Indian one question:
What kind of India do you want to inherit?
One where rainforests have been bulldozed for casinos, coral reefs erased from maps, tribal communities pushed off their land, and the air we breathe turned into poison?
Or one where India’s natural heritage is protected, our tribal communities are safe, and progress works with nature - not against it.
Right now, the Modi government is destroying Great Nicobar Island. More than 1.5 crore trees, ancient coral reefs, irreplaceable rainforests are being destroyed - to profit one businessman.
This is your inheritance they are bulldozing. And only you can stop them.
Sign the petition. Tell the Modi government we choose #GreenOverGreed 🇮🇳
#NicobarMatters
https://t.co/bJOIt0tzgs
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे माजी प्रांतअध्यक्ष
मा. श्री. आ.नाना (भाऊ) पटोले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!
@NANA_PATOLE
Tamil Nadu has chosen.
A new generation. A new voice. A new imagination.
My good wishes to Thiru Vijay - may he fulfil the hopes of the people of Tamil Nadu.
नसरापूर येथील चिमुकलीसोबत घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा तीव्र निषेध !
गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या अनेक बातम्या समोर येत आहे, या घटनांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज असताना राज्य सरकार महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत असंवेदनशील असल्याचे दिसून येते.
राज्य सरकारने नसरापूर प्रकरणात तात्काळ SIT स्थापन करून जलदगतीने चौकशी करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही ठाम मागणी जनतेमधून येत आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्याला पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, उपयोग नाही,महिला बाल कल्याण मंत्री काय करतात माहिती नाही. राज्य महिला आयोग, बाल हक्क आयोग कुठे आहे? नीलम गोऱ्हे, चित्रा वाघ, नवनीत राणा,ज्योती वाघमारे कुठे आहेत?पडळकर, राणे,सदावर्ते बोलबच्चन कंपनी कुठे गेली? #तोंडबंद
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे.
काँग्रेस विचारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्ष संघटनेत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे व समर्पणभावनेने कार्य करत जनतेची सेवा केली.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
जब मैं @nsui का अध्यक्ष था, तब मेरी मुलाकात डॉ. ज़फर साहब से हुई थी। वे बेहद नेक, शरीफ़ और बहुत सकारात्मक इंसान थे। जब भी मुझे महाराष्ट्र से जुड़े किसी मुद्दे पर सलाह लेनी होती थी, मैं उन्हें फोन करता था। उन्होंने कभी रिश्तों या पसंद-नापसंद के आधार पर बात नहीं की, बल्कि जो सही होता था, वही साफ-साफ बताते थे।
जब मैं 2012 में जौनपुर सदर विधानसभा से चुनाव लड़ रहा था, तो वे न सिर्फ आते थे, बल्कि कई-कई दिन रुककर चुनाव अभियान में शामिल होते थे। बाद में जब मैं @INCMinority का चेयरमैन बना, तो मैंने उनसे निवेदन किया कि वे दिल्ली में मेरे साथ काम करें। मैं खुद को खुशकिस्मत मानता हूँ कि उन्होंने कर्नाटक में इंचार्ज के रूप में और महाराष्ट्र में शानदार काम किया।
कुछ सप्ताह पहले उनका फोन आया था, फिर उनके भाई से भी बात हुई थी। मुझे लगा था कि शायद ट्रांसप्लांट होगा और सब ठीक हो जाएगा। लेकिन जब से यह ख़बर सुनी तब से मैं ख़ुद भी सदमे में हूँ। अब भी यक़ीन नहीं हो पा रहा है कि डॉ. ज़फर साहब हमारे बीच नहीं रहे।
अल्लाह ही बेहतर जानता है। अल्लाह उन्हें जन्नत-उल-फिरदौस में सबसे आला मुक़ाम अता फरमाए। वे बहुत नेक इंसान थे… मैं शब्दों में कुछ कह नहीं पा रहा हूँ।
महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे.
महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे.
आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत.
भाजपा भगाओ, देश बचाओ!
महाराष्ट्र कॉंग्रेस के वरिष्ठ नेता और अल्पसंख्यक विभाग के पूर्व राष्ट्रीय संयोजक जनाब ज़फ़र ख़ान साहब का लम्बी बीमारी के बाद इंतिक़ाल बेहद अफसोसनाक है।
इस मुश्किल हालात में पूरे विभाग की संवेदनाएं परिवार के साथ हैं, चेयरमैन इमरान प्रतापगढ़ी जी ने परिवार से फोन पर बात की और उन्हें ढांढस बंधाया।
मोदी जी, आप शर्म की बात करते हो? शर्म की बात मैं आपको बताता हूं।
Epstein files में आपका, आपके मंत्री और आपके मित्र का साथ में नाम आना, ऐसे घिनौने अपराधी के साथ आपका नाम जुड़ा होना - ये शर्म की बात है।
आपने अमेरिका के साथ जो Trade deal की है, जिसमें आपने देश को बेच दिया - ये शर्म की बात है।
हमारे देश का डेटा दे दिया।
किसानों को खत्म कर दिया।
टेक्सटाइल इंडस्ट्री बर्बाद कर दिया - ये शर्म की बात है।
पूरा देश जानता है, अडानी पर अमेरिका में चल रहे केस ने आपकी रातों की नींद उड़ा रखी है - क्योंकि वो BJP और आपके फाइनेंशियल आर्किटेक्चर पर केस है। 14 महीनों से उसपर कोई कार्रवाई नहीं हुई - ये शर्म की बात है।
मोदी जी, आप अपने मित्रों अनिल अंबानी, अडानी और अपने लिए जो उचित समझें, वो कीजिए।
मैं और कांग्रेस पार्टी के बब्बर शेर देश की रक्षा करते रहेंगे - एक इंच पीछे नहीं हटेंगे।
मध्य प्रदेश के इंदौर में दूषित पानी पीने से 30 से ज्यादा लोगों की मौत हो चुकी है।
इसलिए मैं मंत्री जी से पूछना चाहता हूं-
⦁ इन मौतों का जिम्मेदार किसको माना जा रहा है?
⦁ क्या इसमें सिर्फ राज्य सरकार की जिम्मेदारी है?
⦁ क्या जल शक्ति मंत्रालय ने इसमें संज्ञान लेते हुए राज्य सरकार से सवाल किया?
⦁ क्या इस मामले में राज्य सरकार ने कोई रिपोर्ट प्रस्तुत की?
- @ShayarImran जी
इतिहास में पहली बार, राष्ट्रीय सुरक्षा जैसे गंभीर मुद्दे पर लोकसभा में नेता प्रतिपक्ष को बोलने नहीं दिया जा रहा है।
आख़िर जनरल नरवणे के बयान और एपस्टीन मामले पर मोदी जी इतने घबराए हुए क्यों हैं?
Wishing a very happy Birthday to the Senior Congress Leader, AICC GS(organisation)MP Shri @kcvenugopalmp . Ji
May life’s brightest joys illuminate your path, and may each day’s journey bring you closer to your dreams!
@INCIndia@kcvenugopalmp@INCMinority
सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
हमारा संविधान हर भारतीय का सबसे बड़ा हथियार है - यही हमारी आवाज़ है, हमारे अधिकारों का सुरक्षा-कवच।
इसी की मज़बूत नींव पर हमारा गणतंत्र खड़ा है जो समानता और सौहार्द से ही सशक्त होगा।
संविधान की रक्षा ही, भारतीय गणतंत्र की रक्षा है - हमारे स्वतंत्रता सेनानियों के बलिदानों को सच्ची श्रद्धांजलि है।
जय हिंद! जय संविधान! 🇮🇳
सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
आज के दिन हमारा संविधान लागू हुआ था, जो हर एक भारतीय को स्वतंत्रता, समानता, न्याय और बंधुत्व जैसे मूल्यों की गारंटी देता है। हमारा संविधान हम 140 करोड़ भारतीयों का रक्षाकवच है। इसकी रक्षा के लिए हमारा संकल्प चट्टान की तरह मजबूत है।
जय संविधान! जय हिंद!
कुंभमेळ्याच्या नावाखाली वृक्षतोड - भाजपाकडून हिंदू धर्माची विटंबना
महाराष्ट्रातील भाजप सरकार नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत आहे आणि मंत्री गिरीश महाजन उघडपणे या कृत्याचे समर्थन करत आहेत. हे कृत्य केवळ पर्यावरणविरोधी नाही, तर हिंदू धर्माच्या आत्म्यावर घाव घालणारे आहे. त्यातही एसटीपी कामाच्या नावाने मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे हा लज्जाहिनतेचा कळस आहे. खाली पुरावेच देत आहोत.
हिंदू धर्मात निसर्ग हा उपभोगाचा नव्हे, तर संरक्षणाचा विषय आहे. याचे सार एका वाक्यात मांडले आहे—
> “वृक्षो रक्षन्ति रक्षितः”
जे वृक्षांचे रक्षण करतात, त्यांचेच रक्षण वृक्ष करतात.
वेद–उपनिषदांचा स्पष्ट आदेश
अथर्ववेद सांगतो—
> “माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः”
(अथर्ववेद 12.1.12)
पृथ्वी जर माता आहे, तर तिच्या कुशीतले वृक्ष तोडणे म्हणजे मातृहिंसा नाही काय?
ऋग्वेदातील प्रार्थना—
> “वनस्पतये नमः”
आज त्याच वनस्पतींच्या मुळावर घाव घातला जात आहे.
संतपरंपरेचा थेट विरोध
संत तुकाराम महाराज म्हणतात—
> “वृक्षवल्ली आम्हां सोयरे, वनचरे”
वृक्ष आप्त असतील, तर त्यांची कत्तल करणारे धर्मरक्षक नव्हे, धर्मभक्षक ठरतात.
आज जे घडते आहे, ते संतपरंपरेचा अपमान आहे.
कुंभमेळा म्हणजे आत्मसंयम, शुद्धी आणि नम्रता.
पण—
वृक्ष तोडून,
नद्या प्रदूषित करून,
निसर्ग नष्ट करून,
जर भाजपा कुंभमेळा आयोजित करणार असेल, तर भाजपाला हिंदू धर्मच समजला नाही असे म्हणावे लागेल.
भाजप सरकार आणि मंत्री गिरीश महाजन हे हिंदू धर्म विरोधी आहेत हे स्पष्ट होते.
वृक्षतोड करून हिंदू धर्माची सेवा होत नाही.
उलट, वेद, उपनिषद आणि संतपरंपरेचा घोर अपमान होतो.
वृक्षो रक्षन्ति रक्षितः —
तपोवनात याच वृक्षांनी वनवासात भगवान श्रीराम , माता सीता आणि लक्ष्मण यांना आसरा दिला. त्यांचे रक्षण केले. ही ऋषीमुनींची तपस्या भूमी आहे.
हे भाजपाचे नेते त्याच वृक्षांची कत्तल करत आहेत. कदाचित ही मंडळी रावणाचीच वंशज असावीत.असो!
भाजपाच्या नेत्यांनो इतिहासच नव्हे तर भविष्यही तुमचे रक्षण करणार नाही एवढे मात्र निश्चित!