*🌷(उपोसथ दिन)🌷*
*बौद्ध उपासक/उपासिका यांना कळविण्यात येते की,उद्या दिनांक ६ ऑगस्ट २०२६ वार गुरूवार रोजी*
🌷 *आषाढ कृ अष्टमी*🌷*आहे तरी आपण सर्वांनी🌷( उपोसथ (अष्टशील)🌷)*
*पालन करावे ...*
🌷🌷🌼🌼🌸🌸
**(उपोसथ दिवस म्हणजे “अशुद्ध मनाची शुद्धता” करण्याचा दिवस होय)*
ज्यांच्या कीर्तीचा निनाद ३५० वर्षांनंतर आजही या उभ्या जगात केला जातोय असं, तमाम रयतेच्या वाट्याला आलेलं एक देखणं सत्य म्हणजे छत्रपती शिवराय..🙇✨🚩
#शिवजयंती👑🧡
"झडू द्या तोफांची नवबत! राजं आलं.... राजं आलं..👑🧡"
#शिवजयंती#शिवजन्मोत्सव#शिवजयंती#ChatrapatiShivajiMaharaj