सुप्रिया ताईंनी नेमक्या शब्दात रोहित पवारां बद्दल बोलल्या आहेत.पवार लेगसी पुढे घेऊन जाणं सोप्प नाही.साहेब, अजितदादा आणि इथून पुढील काळात रोहित दादा.👏❤️
महाराष्ट्र पिंजून काढणारा कामाचा धाकला दादा 😎
#RohitPawar#रोहितदादापवार
दिल्ली जवळील बुराडी घाटात..
मराठी योद्धा दत्ताजी शिंदे मरणासन्न अवस्थेत धारातीर्थी पडले.....
नजीब रोहिल्याने.....छातीवर पाय ठेवून गुर्मीत विचारलं...
क्यों पाटिल और लड़ेंगे?
त्यावेळी त्या मराठी वीराने बाणेदारपणे उत्तर दिलं...
हां बचेंगे तो और भी लड़ेंगे।
या उत्तराने घायाळ झालेल्या नजीब रोहिल्याने त्यांची गर्दन उडवली....
पेशव्यांच्या धरसोड पळपुट्या वृत्तीने....मराठीशाहीची एक अख्खी लढाऊ पिढी कामी आली...
आमच्या मराठी लोकांची एक वाईट सवय....ते आपला इतिहास लवकर विसरतात.....
याची आठवण यायची कारण म्हणजे...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे.... हे नवपेशवाईच्या धाकाने....पक्ष सोडायला निघाले होते....अगदी निर्णय पक्का होता...एक तरुण आश्वासक नेता पक्ष सोडणे खरंच धक्कादायक अनालकनीय होतं....
जननायक राहुल गांधी यांच्यापर्यंत ही खबर पोहोचली....त्यांनी थेट आमदार राहुल बोंद्रे यांना फोन लावला....
राहुल गांधी एकच वाक्य बोलले.... भिऊ नका धाक दपटशाहीला बळी पडू नका...आपल्या निर्णयावर ठाम रहा....एक निवडणूक हरलो म्हणजे सर्वकाही संपलं असं होत नाही....
पराक्रमी निडर योद्धे हार जीत बघ�� नाहीत ते केवळ लढतात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढतात...
हे ऐकून राहुल बोंद्रे यांना अश्रू अनावर झाले... त्यांनी मी आपला हुक्म सर आखों पर प्रमाण मानीत अखेरपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ रहाण्याची ग्वाही दिली...
सलाम सरसेनापती जननायक राहुल गांधी यांना.... एका मराठी विराचा हौसला बुलंद केल्याबद्दल...
दिल्लीचे तख्त एकदा नव्हे दहादा हादरवण्याची ताकद मराठी मनगटात आहे....बस म���ाठी योद्ध्यांनी आपला इतिहास विसरू नये...
जय हिंद जय महाराष्ट्र..
✍️डॉ.अमन पटेल....
शिव शाहू फुले आंबेडकर गांधी नेहरू विचारधारेचा पाईक...
#Repost
दादांशिवाय बारामती आणि महाराष्ट्र अपूर्ण वाटतो.त्यांचा मिश्किलपणा आजही आठवला तरी डोळे आपोआप पाणवतात.दादा गेल्यापासून महाराष्ट्रा चं राजकारण बेचव वाटतंय.🥲💔
#ajitdadapawar#अजितदादा
@1AjinkyaMaratha दिवंगत स्व.अजितदादां नंतर पश्चिम महाराष्ट्रात कोणाच्यात mass लीडर होण्याची धमक असेल तर ते रोहित दादा पवार असू शकतात. येणाऱ्या ��ाळात हे नेतृत्व उभारी घेईल...💯
या व्हिडीओमध्ये दोन वेगवेगळ्या राज्यातील पण एकाच धर्मातील उत्सवांचे सादरीकरण आहे. त्यातील कोणती निवडायची व कोणती चिरडायची या निर्णयावर भारताचे पुढील भविष्य अवलंबून आहे. निवड तुम्हालाच करायच�� आहे.
तुषार दामगुडे
@MaharashtraMaz6 शाळांमध्ये जाऊन चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले म्हणजे फालतुगिरी केली?
ग्रामीण भागातील शाळा सुधारल्या तर ग्रामीण विध्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता उंचावणार नाही का?