प्रतिभेला संधी न देणाऱ्या व्यवस्थेत स्थान शोधण्यात आयुष्य घालवू नका. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन अशी व्यवस्था उभी करा जिथे प्रत्येकाला वाढण्याची समान संधी मिळेल. खरा बदल हा नवीन संस्था आणि नवीन विचार निर्माण करण्यात आहे.#जयभीम#BabasahebAmbedkar#Leadership
आता आधुनिक काळात बहुजन वर्गाच्या शोषणाच्या पद्धती बदलल्या आहेत . हे समीकरण उपेक्षित वर्गाने समजुन घेतलं पाहिजे. शोषणाच मूळ सरसगट उपटून टाकण्यासाठी आपल्या पिढ्या बौद्धिक दृष्ट्या उच्च शिक्षणामधून सक्षम करणे गरजेच आहे .
In today's meeting, we discussed the ongoing special workshop drive in tribal ashram schools in Yavatmal. We are delighted to say that DM sir also promised that Yavatmal District Administration will support the mentorship and coaching programme for the Super-50 batch of students
Today the founder and cofounders of @EklavyaMovement, @RajuKendree, @AkashModak_ and @TatewarSmita, had a brief meeting with the DM of Yavatmal district, Mr. @Amol_Yedge Sir. In his stint in Yavatmal, he has provided all the administrative help that Eklavya has needed.
शिष्यवृत्ती बंद! होय.
राज्याबाहेर शिकणाऱ्या #VJNT#OBC#SBC शिष्यवृत्ती बंद! हा विद्य��ान सरकारने घेतलेला निर्णय आधीच कमी शिकणाऱ्या भटक्या विमुक्त, ��तर मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. #Resume_VJNT_OBC_Scholarship @CMOMaharashtra
एकलव्य कार्यशाळा महाराष्ट्र दौरा!
आता एकलव्यच्या कार्यशाळा आपल्या कॉलेजमध��ये आयोजीत करू शकता.
कॉलेज नोंदणीसाठी खालील फॉर्म भरावा. केवळ ५ मिनिट लागतील. : https://t.co/gHRu42oght
संपर्क: 7083231732
ह्या कार्यशाळा निवासी कार्यशाळांपेक्षा वेगळ्या आहेत.
#highereducationmatters
Malcolm X was an African American leader in the civil rights movement, minister and supporter of Black nationalism. His oratory skills helped him achieve national prominence in the Nation of Islam, a belief system that merged Islam with Black nationalism.
#Leaders
After conducting successful residential workshops in Yavatmal, Gadchiroli, Buldhana, Aurangabad, and Melghat of Maharashtra, Eklavya is glad to announce one of its kind— 3 Day Residential Workshop outside Maharashtra.
This time, we're moving to Surguja district of Chhattisgarh.
आपण खालील बँक खात्यावर मदत पाठवू शकता:•Account Name: EKLAVYA GRASSROOTS AND EDUCATION DEVELOPMENT FOUNDATION• Account No: 24140200001281• IFSC : BARB0POWBOM• UPI ID: eklav70661@barodampay (for Phonepe, GPay, PayTM etc)
तुम्ही एका विद्यार्थ्याच्या कार्यशाळेचा खर्च उचलून आम्हाला मदत करू शकता का? एकलव्य आयोजित तीन दिवसीय निवासी कार्यशाळेत भोजन आणि निवासासाठी एका विद्यार्थ्याचा खर्च रुपये ७०० एवढा येणार आहे. UPI ID eklav70661@barodampay द्वारे मदत पाठवू शकता किंवा सोबतचे QR code स्कॅन करू शकता.
मेळघाटच्या छोट्या आदिवासी पाड्यापासून तर नॅशनल युनिव्हर्सिटी कॅम्पस पर्यंत आलेली ही महत्त्वाकांक्षी शिक्षण यात्रा ईथे संपत ना���ी. आता खरा प्रवास सुरू झालाय! #longwaytogo
बारावीनंतरच्या वेगळ्या वाटा
निवासी कार्यशाळांची मालिका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात एकलव्य आयोजीत करत आहे. आजच नोंदणी करा!
लिंक: https://t.co/U7SDqxzEXm
कृपया गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
ग्रामीण-आदिवासी भागात आसपास कोणी रोल मॉडेल नसल्यामुळे १२ नंतर पुढे शिकायची महत्त्वाकांक्षा राहत नाही. मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षणातुन गळती होते. त्यातही मुलींची गळती अत्यंत गंभीर आहे. अशा वेळी ��वतमाळच्या आदिवासी भागातून येणारी श्रृती आज रोल मॉडेल ठरत आहे.