Social worker
मा. @jayant_r_patilसाहेब कट्टर समर्थक
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया सांगली
सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली
आमची ताकत व आमची शान , आमची ओळख युवा सम्राट व उच्च शिक्षित ,सुसंस्कृत मा.प्रतीक दादासाहेब जयंत पाटील याना वाढ दिवसाच्या जयंतमय शुभेच्छा
#happy_bday@Prateek_J_Patil
शुभेच्छुक : अक्षय अलकुंटे
झारखंडचे CM हेमंत सोरेन यांच्या पत्नी यांनी आज शिवाजी पार्कमध्���े अत्यंत शानदार असं भाषण करत भारतामध्ये मोदींची दमदाटी चालणार नाही असा इशारा दिला.
त्यांचेअभिनंदन केलं .यावेळी त्यांनी अत्यंत प्रेमाने माझी स्वतःचे नाव विचारले व माझा नंब�� सुद्धा घेतला.
@supriya_sule
@HemantSorenJMM
भारताचा दिग्गज टेनिसपटू @rohanbopanna ने वयाच्या ४३ व्या वर्षी ऐतिहासिक का��गिरी केली. @australianopen स्पर्धेच्या पुरूष दुहेरीच्या फायनल सामन्यात विजय मिळवून ग्रँड स्लॅम जिंकले. मैदान कोणतेही असो लढण्यासाठी वय नाही जिद्द लागते हेच सत्य आहे...
#AustralianOpen2024 #RohanBopanna
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ने���े, विधिमंडळातील आमचे तरुण सहकारी माजी मंत्री व आमदार श्री.विश्वजीत कदम जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो ह्याच मनःपूर्वक सदिच्छा
@vishwajeetkadam
@INCIndia
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री मा. श्री. राजेश टोपे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.
@rajeshtope11
आज राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चारही युनिटचा गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला. यंदाचा गळीत हंगाम सर्व सभासद शेतकरी आणि कर्मचारी बांधवांसाठी अधिक समृद्धी घेऊन येणारा ठरावा हीच सदिच्छा.
#गळीत_हंगाम#शुभारंभ2023
वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांसाठी आयोजित केलेल्या भव्य दांडिया स्पर्धेस उपस्थित राहिलो. दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढत काही आनंदाचे क्षण यानिमित्ताने माझ्या भगिनींना अनुभवायला मिळाले.
#दांडिया_स्पर्धा