@airtelindia@Airtel_Presence
I’m facing daily network outages (no signal for 2–4 hours) in Punawale, Mulshi, Pune – 411033.
This is severely affecting my work.
Please resolve urgently. Mobile: 9881018196
#AirtelNetworkIssue#AirtelDown
लेशपाल ,आज तुझ्यामुळे एक जीव वाचला ,तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे!!
आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहे.
@LJavalge