Rajni .. sir .. you give me too much credit .. I cannot compare myself to your immense presence stature and glory .. you have been not just a colleague,but a most dear friend.. your graciousness I do envelop with my gratitude and love ❤️🙏🏻🙏🏻
#abpmajha मुळे खूप दुर्दैवी बातमी पाहीली पालघर मोखाङा या आदिवासी भागात एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला कारण गावाला रस्ता नाही.गरिबांच्या गरजा आणि जीवाची लढाई आज ही कठीण आहे.अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकास रूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख व दुर्दैवी वाटले!!