फिलिस्तीनियों ने पहले मज़लूम यहूदियों को अपनी ज़मीन बसने के लिए दी!
फिर धीरे धीरे यहूदियों ने फिलिस्तीन के खिलाफ हिंसा करना शुरू कर दिया और धीरे धीरे फिलिस्तीन की ज़मीन पर कब्ज़ा कर लिया!
फिर बड़ी साज़िश के तहत अलग देश इजराइल बना दिया!
और फिर बड़े लेवल पर यहूदियो��� ने फिलिस्तीन पर हमले किए और फिर फिलिस्तीन की ज़मीन पर कब्ज़ा किया!
यहूदियों को फिलिस्तीन आवाम ने अपनी ज़मीन दी रहने के लिए, यहूदियों ने वही ज़मीन फिलिस्तीनियों पर तंग कर दी!
आज जो हो रहा है उसका ज़िम्मेदार इजराइल खुद है!
आप मैप देखे!
Palestine #Israel #Hamas #War #Gaza #AlMayadeen #AlAqsaFlood #طوفان_الأقصى
टीएमसी सांसद महुआ मोइत्रा ने बताया वो अपाइंटमेंट लेकर मोदी सरकार के मंत्री से मिलने गयीं।
3 घंटे यक इंतजार करवाने के बाद मंत्री जी ने मिलने से मना कर दिया।
महुआ धरने पर बैठ गयीं तो पुलिस ने बदसलूकी की।
क्या ये है महिला सम्मान नरेंद्र मोदी ?
सांसद महुआ मोइत्रा ��े साथ बदसलूकी का वीडियो वायरल।
गांधी विरुद्ध नथुराम हा विचारधारांचा संघर्ष आहे. केवळ गांधी जयंतीचा उपचार चालणार नाही, आधी मनातलं विष स्वच्छ करा��ं लागेल..
#Gandhiji #Modi #SwachhBharat
Instead of questioning all the political parties and its leaders for failing to solve this decades old issue.. instead of questioning the useless parliamentarians who are not pressurising the centre to intervene.. Troubling the common man and Artists like this can not be accepted.. as a Kannadiga .. on behalf of Kannadigas. 🙏🏿🙏🏿🙏🏿 sorry #Siddharth #justasking
इनको गाय के मारने से तकलीफ नही है। इनको तकलीफ सिर्फ मुसलमानो से है। गाय तो सिर्फ एक बहाना है असल मे ये मुद्दा बनाकर मुसलमानो का देश भर में मोब लिंचिंग कराना है।
उत्तर प्रदेश के मैनपुरी में एक डॉक्टर के गलत इंजेक्शन लगाने से एक महिला की मौत हो गई और
हॉस्पिटल का स्टाफ महिला को बाइक पर पटक कर चलता बना।
आखिर उत्तर प्रदेश में आये दिन ऐसा घटना क्यों हो रही है ?
भाजपा शासन में ऐसा क्यो होता है?
पक्का वो मैसेज भाजपाई 'गौतम गंभीर' ने ही किया होगा !
कि कहीं 'मोहम्मद सिराज' बचे हुए तीन विकेटे भी ना निकाल ले और क्रिकेट इतिहास में हमेशा के लिए उसका नाम दर्ज़ हो जाए !
'जवान' मध्ये एका दलित शेतकर्याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको,मुलीसमोर आणि गांवासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्या बायकोवर खेकसतो, "तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना?"... रडणार्या मुलीला शांत करत, "काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट." असं म्हणत काॅलेजला पाठवतो...
...आणि स्वत:ला गळफास लावून घेतो.
यानंतर पिच्चरमध्ये शाहरूख आपल्याला भानावर आणतो. देशातल्या शेतकर्यांचं वास्तव सांगतो. नंतर पिच्चरभर तो अनेक रूपांत जलवा दाखवतो. विजय सेतूपती आग ओकतो. नयनतारा लख्खपणे चमकते. दिपीका पदुकोन सुखावून जाते. अनेक अनेक कलाकार येऊन जातात. तरीही एवढ्या मोठ्या तगड्या,चकचकीत स्टारकास्टमध्ये या सिनमधला हा साधासुधा शेतकरी, त्याचा केविलवाणा तरीही स्वाभिमानी चेहरा प्रेक्षकांच्या मनामेंदूवर कोरला जातो... नीट लक्षात रहातो. एवढा प्रभावी अभिनय या अभिनेत्यानं केलाय.
ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गांवाकडच्या 'नाटक मंडली'त काम करायला सुरूवात केली. 'नाच्या' म्हणून. उघड्या मैदानात होणार्या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दि��्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला. तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नांव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमीर खानच्या 'पीपली लाईव्ह' सिनेमातबी आपल्याला दिसला होता.
आपल्याकडे गांवखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय.
ग्रामीण मातीतनं वर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत... गांवखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास...कडकडीत सलाम !
- किरण माने.
मोदी सरकार-2 में नई रेलवे भर्ती और पद:-
●ग्रुप डी- 0
●स्टेशन मास्टर- 0
●टेक्नीशियन- 0
●क्लर्क- 0
●टीसी- 0
●SSE- 0
●RRB JE- 0
●IRMS- 0
●ALP- 0
●गुड्स गार्ड- 0
रेलवे में 4 साल से कोई नई भर्ती नहीं आई। वह भी तब जब रेलवे में 2,93,943 पद खाली है।
#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस