पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपणच आपल्याला भारतरत्न देणाऱ्या थोर्थोर जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा जास्त दिवस पंतप्रधान राहणार आहेत हे फार कौतुकास्पद नाह���.
+
हे सगळं - आणि असं बरंच काही घडून आलं - हे - मोदी किती दिवस पंतप्रधान होते या पेक्षा कितीतर��� अधिक महत्वाचं आहे.
यापुढे जो कोणी पंतप्रधान होईल - कुठल्या का पक्षाचा असेना - आपला देश आणि अख्खं जग - त्याची तुलना मोदींशी करत राहील.
+
धर्माचं नाव घेऊन चिखल करणाऱ्यांना सश्रद्ध धर्माभिमानी धार्मिक हिंदू पाठीशी घालत नाही - उल�� नास्तिक टीका करेल याहून कठोर बोल लावतो.
म्हणूनच मला मी जन्माने हिंदू असल्याबद्दल कमालीची कृतज्ञता ���ाटते.
निवडणुकीत राजकीय पक्षाने उमेदवार कोणता द्यावा -
विचारसरणीशी एकनिष्ठ असणारा
काम करणारा
पक्षासाठी झटलेला
निवडून येऊ शकेल असा
मतदारांसाठी प्राथमिकतेचा हा उतरता क्रम आहे.
पक्षांसाठी चढता.