Best wishes to big brother Akshay Bansode ( Anna ), State Committee Member of the Vanchit Bahujan Aghadi, On his birthday 💐🙌
वंचितोका परचम बुलंद रहे 💙✊ @Aakshay_Bansode
जो कुछ सियासी हालात महाराष्ट्र में हैं, वो कोई ऑपरेशन टाइगर नहीं है। इन्हें अपने सांसद संभालने नहीं आते। इनके ही लोग मुख्यमंत्री फडणवीस और अमित शाह से मिलते हैं और वापस आने की बात करते हैं, और कार्यकर्ताओं से उम्मीद करते हैं कि ईमानदारी से रहें।
आप अपनी पार्टी के प्रति वफादार नहीं हो, तो कार्यकर्ता कहाँ से वफादार रहेगा? खुलेआम कहिए कि आपको भाजपा के साथ जाना है। कार्यकर्ता एक जगह रहेंगे।
एक तरफ भाजपा पर लाइन मार रहे हो और दूसरी तरफ कांग्रेस के साथ शादी कर रहे हो। जो सांसद शिवसेना (उबाठा) को छोड़कर चले गए, वो कोई नई बात नहीं है।
संविधानाने आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलाय आणि अवघड प्रश्न विचारून त्याच्यावर चर्चा करत राहणे हे लोकशाहीसाठी तितकच महत्त्वाचे आहे. क्रोकरोज जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना आम्ही काही प्रश्न विचारले होते. भविष्यात काही मुद्दे नाही पटले, तर प्रश्न विचारत ही राहू.
पण, आज त्यांच्यावर जो हल्ला राजस्थानमध्ये झाला आहे, त्याचा मी निषेध करतो. एखादी गोष्ट पटली नाही, म्हणून हात उचलणे हे चुकीचे आहे.
@Cockroachisback
#CJP
कल्याण, वालधुनी येथील बुद्धभूमी येथे अतिक्रमणाच्या नावाखाली सरकार, प्रशासनाकडून त्या परिसरात असलेल्या बौद्ध धम्मातील प्रतिकांची, स्मारकाची विटंबना आणि अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. याला विरोध करणाऱ्या भन्तेजींसोबत अरेरावी करण्यात आल्याचे समजले.
याप्रकरणी भन्तेजीं सोबत मी फोनवर बोललो. तसेच या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
#VBAForIndia #kalyan
While everyone's busy doing reactive politics,people in power are using divergent tactics of cockroach party drama to hide the actual skeleton in the closet,the only leader asking right questions to them is @Prksh_Ambedkar
It's not about Melody, but Miteni
संविधान दिनाचे औचित्य साधुन शिराढोण ता.कंधार येथील युवकांनी नविन ट्रेंड असलेल्या डिजीटल नामफलकाचे माझ्या हस्ते अनावरण केले तसेच यावेळे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी गावातील युवक-युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@VBAforIndia@vbyamumbai
वंचित बहुजन आघाडी हा ट्रेंडिंग हॅशटॅग झालाय.
कोणालाही स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर बळंच वंचित बहुजन आघाडी, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव आपल्या वक्तव्यात घेतात.
हात लावणे तर सोडाच , कोणाची जवळपास फिरकण्याची हिंमतही नाही आमच्या नेत्याच्या.
तुमचा नेता तुम्हाला विचारतोय का ?
खैरलांजी वरून आंबेडकरवादी लोकांनी उज्ज्वल निकम यांच्यावर टीका केली होती, आंबेडकरवादी लोकांनी तेव्हाच निकम ल ओळखले होते.
आंबेडकरी लोक जेव्हा निकम यांच्यावर टीका करायची तेव्हा काही सवर्ण पुरोगामी कार्यकर्ते आंबेडकरी लोकांना नाव ठेवायची का नाव ठेवता ते श्रेष्ठ वकील आहेत.
आज तेच पुरोगामी निकम यांना नाव ठेवत आहेत,टीका करत आहेत. का तर राष्ट्रपती कोट्यातून त्यांना पद भेटल आहे.
असो आंबेडकरी लोक तुमच्या पेक्षा खूप पुढे आहेत विचाराने आणि सगळ्याच बाबतीत.फक्त तुमच्या सवर्ण मानसिकतेमुळे सगळा प्रॉब्लेम होत आहे.
हा देश,राज्य आंबेडकरांनी दिलेल्या, सांगितलेल्या तत्त्वावर चालला असता तर कधीच महासता बनला असता.
हा माणूस सत्ताधारी मंत्र्याला एकटा भिडला होता.
7-8 लोकांनी झुंडशाही करून सत्ताहीन माणसावर हल्ला करणाऱ्यांपेक्षा वंचित बहुजन आघाडीचा मनोज गरबडे कधीही उजवाच.
वंचित बहुजन आघाडीने फक्त सोशल मीडियावर तथाकथित पुरोगामींसारखा निषेध न करता मनोज भाऊंमागे वकिलांची फौज उभी केली आणि सोडवले
वंचित बहुजन आघाडी आणी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय फुले - शाहु - आंबेडकर चळवळीचा शिलेदार दुसरा कोनी नाही . महाभंकस आघाडी ला लोकसभेत व विधान सभेत मत द्या म्हनुन ओरडनारे दलाल पत्रकार ,कचरावंत आणी पाकिटविर सर्व महाराष्ट्रद्रोही आहेत त्यांनी भाजप च्या मनुवादी विचारधारेला समर्थन देऊन मॅनेज होनारे खोकेविर निवडुन लोकसभेत व विधानसभेत पाठवले महाराष्ट्राच्या या दुर्गतिला हे सर्वच जिम्मेदार .
पहिला निषेध महाविकास आघाडीच्या नेत्यांचा केला पाहिजे,कारण पुरोगामी संघटना-कार्यकर्ते स्ट्राँग व्हावेत,ते सुरक्षित राहावेत,त्यांचे कल्याण व्हावे असे यांना कधीही वाटले नाही.वापरा आणि फेका,सत्ता नसली की फुले,शाहू ,आंबेडकर,चळवळी आणि सत्ता आली की मुलगा,नातू ,व्याही असे मविआचे धोरण आहे
प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत कोकाटे यांची भूमिका महत्त्वाची आहे.
महाविकास आघाडीसाठी जे पत्रकार, लेखक, विचारवंत झगडत होते आणि वंचित बहुजन समाजाला बदनाम करत होते, तेच आज जात्यात आले आहेत.
इथल्या वैदिक ब्राह्मण्यवादाला फक्त आणि फक्त इथले आंबेडकरवादीच तोंड देऊन लढू शकतात.
अभिनेता म्हणून त्यांची रेंज खूप खूप जास्त होती त्याहीपेक्षा माणूस म्हणून त्यांची उंची मोठी होती
सर्वसामान्यांमध्ये रमणारा, कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन करणारा, पडद्यामागच्या कलावंतांच्या अडीअडचणीला धावून जाणारा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारा असा हा मोठ्या मनाचा माणूस होता