महाविकास आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांना वीजपुरवठ्या��ाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात या उद्देशाने कृषी धोरण २०२० अंतर्गत कृषी आकस्मितता निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीमुळे गावागावात नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात आले. याच निधीच्या माध्यमातून काल वांबोरी येथी�� दोन नवीन रोहित्रांचे उद्घाटन केले. या रोहित्रांमुळे येथील शेतकऱ्यांचा खूप मोठा त्रास कमी होऊन त्यांना मोठी सुविधा मिळणार आहे.
परंतु स्वतःला सर्वसामान्यांचे सरकार म्हणवणाऱ्या सध्याच्या सरकारने ही योजना तडकाफडकी बंद करून टाकली आहे. शेकडो कोटी रूपये या योजनेमध्ये शिल्लक असताना ही योजना बंद करणे म्हणजे कित्येक शेतकऱ्यांना वीजेच्या बाबतीतील पायाभूत सुविधांपासून वंचित ठेवणे आहे. ही बाब या असंवेदनशील सरकारच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे.
#MVA #rahuri #development
@NCPspeaks
काँग्रेस परिवारातील युवा कार्यकर्ता आणि नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली! पगार कुटुंबियांच्या दुःखात आम्ह��� सहभागी आहोत.
कूछ लोग पैसे से खरीदे नहीं जा सकते...!!!
उनकी हमारा इमान खरिदनेकी औकात.... नहीं!!!
Selute @SirRavishFC
आप खुद का न्यूज चॅनल तयार...करो..हम help करेंगे 🙏🙏🙏🙏🙏
Best. Luck sir #RavishKumar #
देशाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुखदायी आहे. अतिशय विनम्र असलेल्या माणिकरावांनी काँग्रेस विचारधारा अंगीकारत आयुष्यभर जनसेवेचे व्रत जपले.
एक लढवय्या हरपला...
मराठा समाजातील एक धडाडीचे नेतृत्व, शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. 1/2 #विनायक_मेटे
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. याबद्दल त्��ांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Congratulations to Eknath Shinde on becoming the Chief Minister of Maharashtra.
#EknathShinde
राज्याच्या उप मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Congratulations to Devendra Fadnavis on becoming the Deputy Chief Minister of Maharashtra. #Devendra_Fadnavis
@samant_uday SGBAU च्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे कारण 21 तारखेला फायनल इयरचे पेपर संपणार आहे आणि सगळा सत्राचे 30 ला जर का 5 युनिव्हर्सिटी चे पेपर ऑफलाइन एम सी क्यू पद्धतीने होणार ��सतील तर हे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे