🌳 माझी वसुंधरा अभियानांतर्गत 🌳
अमळनेर नगर परिषदतर्फे संपुर्ण शहरात माझी वसुंधरा अभियान सुरु आहे यात आज दिनाक १४/०१/२०२१ रोजी अली क्रिकेट ग्रुप ने या अभियानात भाग घेत माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेतली वृक्ष🌳 रोपण केले.
#majhivasundhara#swachhsurvekshan2021