हे दळभद्री बघा ...
ह्यांना झोपायचे हागायचे वांदे आणि यांना महाराष्ट्राविषयी आणि आपल्या भाषेविषयी कमालीचा द्वेष.
मग प्रशासनाला दिसत नाही का ??
हाकला यांना ..
जैन मुनींच्या अतिरेक विरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर; हे सर्व स्थानिक रहिवाशी आहेत जे त्यांच्या अडचणी मांडायला रस्त्यावर उतरले आहेत.
हजार किलोमीटर दूर राहणाऱ्या साध्वी प्राची सारख्या बिनडोक लोकांना इथल्या अडचणी माहित नसताना सोशल मीडियावर उत्तर भारतीय भाजपकडून अपप्रचार केला आहे.
मुंबईतील परप्रांतीयांचा पांढऱ्या पट्ट्यांचा उपद्रव झाला, ठाण्यातील रस्त्यावर थुंकू न दिल्य��मुळे परप्रांतीय यूपीच्या भैय्याने केलेली मारहाण झाली अशा अनेक उपद्रवाच्या घटना वाढतच चालल्या आहे.
आता हे बिहारचे 0% सिविक सेन्स वाले छपरी नवरा बायको बघा.
ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलबाहेर घडलेली ही घटना अत्यंत
संतापजनक आणि धक्कादायक आहे. केवळ रस्त्यावर थुंकण्यास
मज्जाव केल्यामुळे एका कॅब चालकाने एका वयोवृद्ध नागरिकाला
अत्यंत निर्घृणपणे मारहाण केली.
व्हिडिओ समोर आल्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांच्या
स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत त्या चालकाचा
शोध घेतला व त्याला 'शिवसेना स्टाईल'ने चांगलाच चोप दिला
शिवसैनिकांनी या मुजोर चालकाला पकडून तात्काळ वर्तकनगर
पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांकडून ��ता त्याच्यावर कडक
कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Video Credit @saurabhkoratkar (Insta)
#मनसे चे गटनेते नगरसेवक श्री @YKilledar यांनी भाजपच्या प्रसिद्धीचा डोलारा एकहाती कोसळून टाकला!
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ९०% नालेसफाई झाल��याचा खोटा दावा केल्यानंतर किल्लेदारांनी नाल्यांच्या सत्य परिस्थितीचा पर्दापाश केला!
आता प्रश्न उरतो नालेसफाईचा पैसा गेला कुठं ?
अजून पाऊस आलाच नाही मात्र केवळ मान्सून पूर्व थोड्याशा सरींनी अमित साटम ह्यांच्या मतदार संघाजवळील अंधेरी सब वे पाण्याखाली जातो.... हा सबवे बंद होतो.....त्याच्या बातमी होतात.
म��� प्रश्न हा पडतो भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे दिवसभर महानगर पालिकेत बसून नक्की करत काय असतात ? २० एक गाड्या घेऊन केवळ प्रसिद्धीसाठी पाहणी दौरे करणाऱ्या अमित साटम ह्यांना आता उत्तर द्यावे लागेल. मुंबईची तुंबई होऊ देणार नाही हे फक्त बोलून नाही तर करून दाखवावे लागेल. #mumbairains
@AmeetSatam @BJP4Mumbai
@YKilledar @SandeepDadarMNS