Registered Post-Speed Post merger: A bureaucratic blunder that could wreck legal procedures
Judgments by courts across India show that the difference between Registered Post and Speed Post is not just academic or superficial.
Read the Column: https://t.co/FUM2Toboop
#Summons #IndiaPost #speedpost
किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने #लोकशाही वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश वाहिन���ला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.
कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही.
#lokshahimarathi
मुसीबत के समय देशवासियों के साथ खड़े होना ही सच्ची देशभक्ति है।
मोहब्बत, शांति व आपसी प्रेम के संदेश के साथ पूरी कांग्रेस पार्टी व देश के तमाम लोग मणिपुर के बहनों और भाइयों के साथ खड़े हैं।
खिलाड़ियों की छाती पर लगे मेडल हमारे देश की शान होते हैं। उन मेडलों से, खिलाड़ियों की मेहनत से देश का मान बढ़ता है।
भाजपा सरकार का अहंकार इतना बढ़ गया है कि सरकार हमारी महिला खिलाड़ियों की आवाजों को निर्ममता के साथ बूटों तले रौंद ���ही है।
ये एकदम गलत है। पूरा देश सरकार के अहंकार और इस अन्याय को देख रहा है।
दरिया अब तेरी ख़ैर नहीं,
बूँदो ने बग़ावत कर ली है
नादां ना समझ रे बुज़दिल,
लहरों ने बग़ावत कर ली है,
हम परवाने हैं मौत समाँ,
मरने का किसको ख़ौफ़ यहाँ
रे तलवार तुझे झुकना होगा,
गर्दन ने बग़ावत कर ली है॥
जो इ��� अमानवीय नरसंहार को देखकर भी चुप है, वो पहले ही मर चुका है।
लेकिन हम इस बलिदान को बेकार नहीं होने देंगे- किसान सत्याग्रह ज़िंदाबाद!
#FarmersProtest
माझ्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे वय ७४ यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.त्यांच्यावर दि.२ ऑगस्ट रोजी सायं.४ वा.क.अं. टोपे.स.स.सा.का.अंकुशनगर ता.अंबड जि. जालना अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काहींना कोणताही त्रास न होता बरा होतो तर काहींचा जीवच घेतो!
त्यामुळं आपण जीव जाणाऱ्यातील आहोत हे गृहीत धरून चला दोस्तहो, व्हाट्स अप युनिव्हर्सिटीत फिरणाऱ्या मेसेज न सर्वांना बेसावध केलं आहे. हे दिसतं येवड साधं नाही!
डॉक्टर उगच मरत नाहीत...!
#COVID19
साहेब तुमच्या कार्यास सलाम. महाराष्ट्र सरकार नियोजनबद्ध पद्धतीनेच कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि ते यशस्वी होताना दिसत आहेत ही आनंदाची बाब आहे.
राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा 2 दिवसांवरून 6 दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.
#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak#मीचमाझारक्षक#मैंहीमेरारक्षक
@rajeshtope11 Disclosing identity of patients will be helpful for tracking, finding and testing those people who are in contact with patients and also help for early diagnosis and treatment of new patients .
@rajeshtope11 साहेब जे पेशंट पाॅझीटीव आले आहेत त्याची ओळख सांगितली पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले लोक स्वत:हुन समोर येतील व त्याच्या तपासण्या लवकर होवून त्यांना लवकर उपचार देणे प्रशासनाला शक्य होईल. व प्रशासनावरील ताण कमी होईल.
@rajeshtope11 Sir please think about disclosing names of patients who are positive so that other peoples are able to know whether they were in contact with patient and then they will come forward for check ups.