@BaluGorade How do you see extra marital affairs everywhere? I've been in the corporate world for over 10 years and have hardly seen a few cases. How many do you know personally?
As we celebrate Laksmi Puja this Deepavali, here's an interesting anecdote.
Lakshmi, the goddess of wealth, sits on a lotus. Saraswati, the goddess of knowledge, sits on a rock.
The symbolism is that money, like a lotus floats & knowledge, like a rock once gained stays forever
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्�� आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्���ा महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता ��र्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
I frequently travel to Satara in Maharashtra.
There’s this town called Shirwal which I have seen transform right before my eyes.
Shirwal now has manufacturing giants like Godrej & Boyce, Wipro PARI, Asian Paints, Thermax, Nipro, Finolex, ACG Pharmapack, Wilo and 100 more!
Due to industrialisation residential demand has also grown manifold! Apartments, independent homes, gated communities etc!
The impact goes beyond the town too. All these companies have bus services to many villages in Satara for their employees. I have also seen women being a large part of the workforce!
Seeing all this, I’m sure we are going to industrialise, and the future is bright despite all the existing issues!
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोर��� है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट ��ुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
Maharashtra gets ₹7,022 crore. UP gets ₹19,208 crore. Bihar gets ₹10,845 crore.
But don’t question Modi ji! Just chant Hindu unity and celebrate the generosity towards our Hindu brothers in UP and Bihar.
And our Maharashtra CM? Busy thanking the Centre instead of demanding answers!
Apparently, political loyalty matters more than Maharashtra’s financial interests.
जय श्री राम! जय महाराष्ट्र!
राज्य दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. शेतकरी संकटात आहे, सामान्य माणूस महागाई आणि पाणीटंचाईशी झुंजतोय. मात्र, दुसरीकडे MSRDC चे अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कंत्राटदारांकडून वर्तमानपत्रांची चार-पाच पाने जाहिरातींनी भरली जात असल्याचे पाहायला मिळाले. राजकारण्यांच्या जाहिरातबाजीचा वीट आलेला असताना आता अधिकारीही त्यात मागे नाहीत, हे विशेष!
एक काळ होता, जेव्हा सरकारी कार्यालयात कंत्राटदारांना अधिकारी साधे उभेही करत नव्हते. आज परिस्थिती अशी आहे की कंत्राटदारच अधिकाऱ्यांच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करून वर्तमानपत्रांतून त्यांचे गुणगान गात आहेत. हा बदल केवळ शुभेच्छा देण्याच्या संस्कृतीत झालेला बदल नाही, तर सरकारी यंत्रणा आणि कंत्राटदार यांच्यातील बदलत्या संबंधांबद्दल गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे.
मुळात कंत्राटदारांना एखाद्या अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपये खर्च करून जाहिराती देण्याची गरज का भासते? या जाहिरातींमागे केवळ सदिच्छा आहेत की काही हितसंबंधही आहेत? या जाहिरातींचा खर्च नेमका कोण उचलत आहे? ज्या कंत्��ाटदारांची कोट्यवधी रुपयांची कामे याच सरकारी यंत्रणेमार्फत चालतात, त्यांच्याकडून अधिकाऱ्यांचा असा जाहीर उदोउदो होणे ही सामान्य बाब समजायची का?
अधिकाऱ्यांच्या वाढदिवसासाठी कंत्राटदारांकडून होणाऱ्या या लाखोंच्या जाहिरातबाजीबद्दल प्रशासनाने मौन का बाळगावे? या संबंधांची चौकशी व्हायला नको का? आज एकाचे चार पान आले आहेत उद्या अनेक अधिकाऱ्यांचे येतील, राज्यात कंत्राटदार अन अधिकारी क��ी आहेत का? यावर कुठे आळा बसायला नको? सरकारी पद हे जनतेच्या सेवेसाठी असते, कंत्राटदारांच्या कौतुक स��हळ्याचे व्यासपीठ बनण्यासाठी नाही. अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा कंत्राटदारांनी छापलेल्या जाहिरातींच्या पानांवरून ठरत नाही. ती त्यांच्या कामातून, पारदर्शक कारभारातून आणि जनतेला मिळणाऱ्या न्यायातून ठरते.
राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारी यंत्रणेकडे पैसे आणि वेळ नसतो; पण अधिकाऱ्यांच्या वाढदिवसासाठी वर्तमानपत्रांची पाने भरायला कंत्राटदारांकडे एवढा पैसा आणि उत्साह कुठून येतो, हा प्रश्न तरी विचारला गेलाच पाहिजे !
याची दखल घ्याल @CMOMaharashtra
या ७ गोष्टी केल्यात, तर ६० दिवसांत तुमच्या आयुष्य���त प्रचंड बदल दिसेल!
१. २१ दिवस रात्री १० नंतर फोन वापरू नका.
फोन बाजूला ठेवा. मेंदूला खऱ्या अर्थाने विश्रांती घेऊ द्या.
२. दररोज ३० मिनिटे चाला.
साधे चालणेसुद्धा ऊर्जा, मनःस्थिती आणि एकाग्रता सुधारते.
३. दररोज १० पाने वाचा.
नियमित थोडेसे वाचन करण्याची सवय तुमची विचारशक्ती विकसित करते.
४. दररोज सकाळी सर्वप्रथम पाणी प्या.
चहा, कॉफी पिण्याआधी भरपूर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.
५. दररोज सकाळी ३ उद्दिष्टे लिहा.
उद्दिष्टे स्पष्ट असली की कृतीची दिशाही स्पष्ट होते.
६. या आठवड्यात लक्ष विचलित करणारी एक गोष्ट दूर करा.
तुमचा वेळ वाया घालवणारी एखादी सवय सोडा.
७. दररोज रात्री ७–८ तास झोपा.
चांगली झोप हा इतर सर्व गोष्टींचा पाया आहे.
आजपासून सुरुवात केलीत, तर ६० दिवसांनंतर तुम्हाला या निर्णयाचा आनंद होईल!
If you are a low energy person, you can't do anything outside work or studying.
When you can't do activities outside work/studies eg. travel, gym, singing, dancing etc. You have basically close to 0 personality.
If your personality sucks, you will struggle in life. Moreover, at some stage in your career, you will start struggling on promotions. And, get burned out.
Either grow your energy.
Or see yourself left behind.