Celebrate the spirit of freedom with our exclusive Independence Day sale!
Break free from high fares and unleash your wanderlust!
The offer is exclusively available on our website, so hurry and book now - https://t.co/iXd6In49Aa
#StarAir#Sanjayghodawatgroup
Today, I met Hon. Prime Minister Shri Narendra Modi ji in his office at the Parliament House.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत आज सायंकाळी नवी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. अनेक रेल्वे प्रकल्पांकडे त्यांचे लक्ष वेधले आणि या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली. यामध्ये बहुप्रतिक्षित नांदेड-बिदर रेल्वे मार्ग आणि नव्याने प्रस्तावित केलेला नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचाही समावेश होता. हे रेल्वे मार्ग पूर्णत्वास आल्यास प्रवाशांसह समाजातील विविध घटकांना लाभ मिळणार असून, या परिसरातील अर्थकारणालाही गती लाभेल, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
Attention Nanded! Direct flights from Nanded to Pune and Nagpur starting tomorrow on June 27th. Enjoy convenient access to these new cities without the hassle of long journeys. Travel comfortably and save your time with us!
#StarAir#ConnectingRealIndia#Sanjayghodawatgroup
Can you guess the city from the image?
Explore India's Wonders | Discover India's Hidden Gems | Join Us as We Unveil the Beauty of Every Nook and Corner of India!
We are connecting you to Real India.
#StarAir#ConnectingRealIndia#EmbraerE175#Sanjayghodawatgroup
Introducing the newest route connecting Nanded to 9 destinations in India: Pune, Nagpur, Hindon, Hyderabad, Bhuj, Tirupati, Ahmedabad, Adampur & Bengaluru. pack your bags and get ready to explore the diversity of India!
#StarAir#ConnectingRealIndia#Sanjayghodawatgroup
कनेक्टिव्हिटी हा विकासाच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक असतो आणि नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अधिक वाढावी, यासाठी चार वर्षांपूर्वी नांदेडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे असताना जालना-नांदेड या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पा��र आम्ही काम सुरू केले. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीकडून या प्रकल्पाला आम्ही मंजूर मिळवली. ८ मार्च २०२१ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जारी झाला. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी भूसंपादनासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले आणि आता निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली असून, काल निविदा उघडण्यात आल्या. या प्रकल्पासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. आपल्या सर्वांचे समर्थन आणि सहकार्याच्या बळावर पुढील पाच-सहा वर्षात जालना-नांदेड महामार्गासह नांदेड जिल्ह्यातून जाणारे अनेक महत्वाचे रस्ते व रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
🛫Navi Mumbai airport will start functioning next year.
🛫Nanded, Latur airport works have come to a standstill. The company that was given the work hasn't paid the dues. AG's opinion will be taken and we will expedite this work.
🛫An authority will be formed for proper airport management, and decision will be taken within 3 months.
🛫We are constructing a ₹650 crore terminal building at Shirdi airport.
🛫नवी मुंबई विमानतळ पुढच्यावर्षी सुरू होतो आहे.
🛫नांदेड, लातूर विमानतळांचे काम खोळंबले आहे.
ज्यांना काम दिले, त्यांनी बकाया रक्कम भरलेली नाही.
त्यावर राज्याच्या महाधिवक्ता यांचे मत घेण्यात येईल, आणि या कामाला गती देण्यात येईल.
🛫विमानतळ व्यवस्थापनासाठी एक संस्था तयार करण्यात येईल, याचा निर्णय 3 महिन्यात करण्यात येईल.
🛫शिर्ड��� येथे ₹650 कोटी रुपये खर्च करून टर्मिनल बिल्डिंग तयार करतो आहे.
(विधानसभा । दि. 21 जुलै 2023)
#MonsoonSession2023 #Monsoon2023 #Monsoon #Maharashtra #Mumbai #airports #connectivity #NaviMumbai #NaviMumbaiAirport #Nanded #Latur #Shirdi
@HARIOMS89531594@airindia Best Option with full of Revenue Start Connecting Flight from Nanded to Pune to mumbai to chandigarh.@OfficialStarAir is flying successes fully on Connecting flight from Adampur Hindon Nanded Bangalore Route.