ज्या पत्रकाराची या आणीबाणी काळात देशाला आणि महाराष्ट्राला गरज आहे असे निर्भीड पत्रकार प्रशांत सर आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्या 💐💐
@_prashantkadam
कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा.
PDF Link here :
शिवाजी कोण होता?
https://t.co/x4audMFZIu
#छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
@ashish_jadhao आशिषजी कालची आतली बातमी खूप आवडली आजकाल अशी रोखठोक भूमिका मांडणारे पत्रकार मोजकेच राहिलेत तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून थोडेफार न्यूज चॅनेल बघतो नाहीतर महाराष्ट्रातील सामान्य माणसाला आता बातम्या पेक्षा तारक मेहता या सारखे प्रोग्राम बघण्याकडे जास्त कल झालाय या 3 वर्षात