पुरोगामी विचार,अहिंसा आणि सनातन्यांना बाजूला करून अस्सल हिंदू धर्म काय हे ठासून सांगणारे सच्चे काँग्रेसी सच्चे शिवप्रेमी देशभक्त आदरणीय हनुमंत पवार साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..
💐💐🎂🎂🚩🚩
@hanumantpawar10
तरुणांनी उद्योजक व्हाव, बदलत्या जगाला आत्मसात कराव त्यानुसार स्वतामध्ये परिवर्तन कराव परिवर्तन स्वीकाराव म्हणून कायम कृतीशील विचार मांडणारे पुरोगामी महाराष्ट्राच्या लोकचळवळीत केंद्रस्थानी असलेल व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक @PravinGaikwadSB यांना वाढदिवसाच्या हार्��िक शुभेच्छा.. 🎂
आजवर शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसले नसतील. पण आत्ता शेतकऱ्याच्या अन्नात पाणी मिसळले आहे. सरकार मायबाप निकश लावून तुटपुंजी मदत करून बळीराजाची थट्टा करू नका. लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी पुन्हा उभा राहील अशी मदत करा
#ओलादुष्काळ_जाहीर_करा@CMOMaharashtra
कीर्तन हे प्रबोधनासाठी असते प्रचारासाठी नाही, प्रचारच करायचा असेल तर नारदाची गादी बदनाम कशाला करता सरळ पक्षाचे स्टेज स्वीकारा, ज्यांनी प्रामाणिक निष्ठेन त्यागातून वारकरी धर्माची संहिता जपली त्यांना काय वाटत असेल याचा विचार या महाजाणी करावा.
🐘 नांदणी गावची "माधुरी हत्तीण" 🐘 व लोकभावनांचा विस्थापित अन्याय! 💔
#महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावात गेली ३५ वर्षे मठामध्ये श्रद्धेने वाढवलेली हत्तीण 'महादेवी उर्फ माधुरी' आता गावात नाही कारण आजच तिला #गुजरात च्या पैसेवाल्यानी लोकभावना पायदळी चिरडून नेले 🥹
+++
अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांची 1 तास 2 मिनिटे गैरहजरी
पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्रातील जनतेला काय मिळाले ? अधिवेशनाच्या शेवटी सभापतींनी मंत्र्यांच्या "गैरहजेरीचा हिशोब" मांडताना मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे अधिवेशनाचे तब्बल 1 तास 2 मिनिटे वाया गेली असल्याचं मान्य केलं. यावरून राज्याचे मंत्रीमंडळ जनतेच्या प्रश्नासंदर्भात किती गंभीर आहे हे दिसून येतं. ही लोकशाहीच्या मूल्यांची आणि जनतेच्या अपेक्षांची विटंबना आहे.
मला समाजातील सर्व नेत्यांच्या निदर्शनास आण��न द्यायचे आहे की, जातिभेद मोडून काढणे इष्ट आहे, अर्थातच जात ठेवणे पाप आहे, हा समाजाच्या मार्गातील अडथळा आहे. देशभक्ती, यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.💐
एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ... !!! स्वराज्यचे दूसरे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवमय शुभेच्छा.
💐💐🙏🙏🚩🚩
#स्वराज्यरक्षक#शिवपुत्र#संभाजीमहाराज
एक दूरदृष्टीचा निर्णय, जो आज इतिहास घडवतोय...
भारताचे संरक्षण मंत्री असताना, माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला..'महिलांना भारतीय संरक्षण दलात स्थान द्यायचं!' सुरुवातीला तिन्ही दलांचे प्रमुख याला तयार नव्हते. पण पवार साहेबांची दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि महि���ा सक्षमीकरणाबद्दलची असामान्य बांधिल��ी यामुळे त्यांनी १८% आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
आज पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व करत भारतीय सैन्याचं शौर्य जगाला दाखवून दिलं.
ही फक्त संधी नव्हती, ही शक्तीची ओळख होती!
हा निर्णय नव्हे, क्रांती होती!
जय हिंद!