MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
संविधान बचाव रॅली ठाणे....
दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६ (गुरुवार)
वेळ : दुपारी १२:१५ वाजता
स्थळ : शासकीय विश्रामगृह, ठाणे (ठाणे-प्रश्चिम), जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ...
संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आयोजित राज्यस्तरीय संविधान बचाव रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा..!संविधान बचाव रॅली ठाणे....
दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६ (गुरुवार)
वेळ : दुपारी १२:१५ वाजता
स्थळ : शासकीय विश्रामगृह, ठाणे (ठाणे-प्रश्चिम), जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ...
संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आयोजित राज्यस्तरीय संविधान बचाव रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा..!
दुष्काळात ८० लाखांची उधळपट्टी
गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी ? #लक्षातठेवलंय२०२९
रिक्षाचालकांच्या प्रश्नांसंबंधित संघर्षात शेवटपर्यंत त्यांच्यासोबत...
ई-बाईक टॅक्सीमुळे निर्माण झालेले आव्हान, ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन तसेच अन्य प्रश्नांबाबत रिक्षाचालकांचा राज्यव्यापी संपाच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना पाठींबा व्यक्त केला. यावेळी रिक्षाचालकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
नवनविन धोरणे आणि बेकायदेशीर बाईक टॅक्सीच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या रोजगारावर घाला घालण्याचं काम सरकार करत आहे. केवळ आश्वासनांची खैरात करून रिक्षाचालकांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारविरोधातील या राज्यव्यापी आंदोलनामध्ये शेवटपर्यंत रिक्षाचालकांच्या पाठीशी आहोत अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण केसरकर, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, अविनाश दिंडे, तानाजी भोसले, अतुल पोवार, ईश्वर चन्नी, राकेश गायकवाड, नरेंद्र पाटील, राहुल पोवार, राजू जाधव, जाफर मुजावर, अरूण घोरपडे, राजेंद्र थोरावडे, प्रेम रजपुत, महेश मस्के, सुहास पोवार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा सर्व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवार, 23 नोव्हेंबर, 2026 दु. 12 वाजता, स्थळ कोल्हापूर
मुंबईच्या हरितक्षेत्र संतुलनाच्या संरक्षणाच्या भूमिकेला बळ!
महालक्ष्मी रेसकोर्सवरील २९५ एकर जागेवर सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या प्रस्तावाला १०२ वास्तुविशारदांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत या विकास आराखड्यावर विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंगळवार, 10 मार्च, 2026 रोजी आक्षेप नोंदवला होता. मुंबई सेंट्रल पार्क हे शहराचे फुप्फुस असून, समुद्रकिनारपट्टीजवळील हे महत्त्वाचे खुले हरितक्षेत्र आहे आणि ते टिकवणे काळाची गरज आहे अशी भूमिका मांडली होती.
आजच्या निर्णयामुळे मुंबईतील मोकळ्या आणि हिरव्यागार जागा जपण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडले असून, मुंबईच्या पर्यावरणीय संतुलनासाठी मांडलेल्या भूमिकेला बळ मिळाले आहे.
The farmers who once employed laborers on their own fields are now forced to haul 50-60 kg sacks in Mumbai.
At 2 AM, while the city sleeps, farmers from Maharashtra's drought-hit regions toil at the Vashi APMC market. Drought first drove them out of their villages, and now low market arrivals mean both work and money are scarce here too. The coming months look grim for these farmers, yet the government seems indifferent. Watch this 2 AM ground report from Vashi's APMC market.
Link: https://t.co/Wncpvn8y3B
संविधानाच्या सन्मानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राने एकजुटीने पुढे यावे!
चला, संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येऊया!
📍 संविधान चौक, शासकीय विश्रामगृहाजवळ, ठाणे
🗓️ २६ नोव्हेंबर २०२६ | गुरुवार
⏰ दुपारी १२:१५ वाजता
संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकवटणार! 🇮🇳
Warm birthday wishes to Karnataka’s Minister for Home Affairs, Information Technology, Biotechnology, and E-Governance Shri @PriyankKharge ji. Wishing you good health, and success in your service to the people of Karnataka.
@INCKarnataka
संविधान वाचवणे म्हणजे केवळ एका ग्रंथाचे रक्षण करणे नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाचे हक्क, स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे आहे.
संविधानाच्या सन्मानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी चला, एकजुटीने उभे राहूया!
📍 स्थळ : शासकीय विश्रामगृह, ठाणे
📅 दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६ (गुरुवार)
⏰ वेळ : दुपारी १२:१५ वाजता
चलो संविधान वाचवू, लोकशाही वाचवू!
मित्रांच्या तिजोऱ्या भरायच्या, जनतेने फक्त टाळ्या वाजवायच्या आणि रोजगाराचा हिशेब मात्र दुसऱ्यांनी द्यायचा? डबल इंजीन सरकार फक्त चमकोगिरी आणि इव्हेंटबाजीसाठीच हे सिद्ध झालंय..
कांग्रेस पार्टी आर्थिक उदारीकरण की जननी है।
कांग्रेस-UPA के कार्यकाल में ही देश में सबसे अधिक Decadal Average Growth हुई थी।
लेकिन आदत से मजबूर PM मोदी जी ने FICCI में अपने भाषण में ख़ुद की विफलताओं के लिए उद्योग जगत को ही दोषी ठहरा दिया!
ऐसा लगा कि प्रधानमंत्री जी विपक्ष के नेता हैं।12 वर्षों के बाद नींद से जागे हैं।
कांग्रेस पार्टी ने हमेशा Level Playing Field की बात की; बार-बार चेताया। पर मोदी सरकार ने 1-2 पूँजीपति परम मित्रों को देश के सभी संसाधन सौंपने का काम किया और MSMEs और छोटे व्यापारियों की कमर तोड़ दी।
स्वस्थ प्रतिस्पर्धा के अभाव ने Innovation को बाधित किया, Manufacturing quality से समझौता हुआ और भारतीय उत्पादों की विश्वसनीयता एवं Global Brand Value कमज़ोर हो गई।
आज रोज़गार नहीं है, बचत नहीं है, और महँगाई चरम पर है। PSUs ख़त्म कर दिए हैं और Make in India को Buy From China बना दिया है।
भाजपा ने अपने स्वार्थ में भारतीय अर्थव्यवस्था का चुनिंदा पूंजीपतियों द्वारा Structural Takeover करा दिया है।
यह आज भारतीय अर्थव्यवस्था की सबसे बड़ी चुनौती और Economic Disaster साबित हो रही है।
📍पुणे
पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन, पुणे येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकसभा प्रभारी, जिल्हाप्रभारी, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीस महाराष्ट्राचे प्रभारी मा. डॉ. @sirivellaprasad जी आणि प्रदेशाध्यक्ष @INCHarshasapkal जी आमदार @Vishwajeetkadam यांच्यासह उपस्थित राहिलो. यावेळी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष @imshivrajmore माजी आमदार @MohanJoshiINC पुणे (पुर्व) शहराध्यक्ष @PrashantJagtap पुणे (पुर्व) शहराध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल अधिक व्यापक आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.
शनिवार, 21 नोव्हेंबर, 2026
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा केवळ राज्यनिर्मितीचा संघर्ष नव्हता, तर तो मराठी अस्मिता, भाषा आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठीचा लढा होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या तमाम हुतात्म्यांना हुतात्मा स्मृती दिनी विनम्र अभिवादन!
पुण्यातील मियावाकी रोपवन प्रकल्पातील आर्थिक अनियमितता युवक कॉंग्रेस कडून उघड!
६८ हेक्टर रोपवनासाठी १२ कोटी ६८ लाख रुपये खर्च, मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्ष रोपवन नाही, केवळ फलक; तर लावलेली अनेक रोपे वाळून सुकलेली!
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी प्रत्यक्ष पाहणी, कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
सांगली जिल्हा बँकेत आमदार जयंत पाटील साहेब, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाचा विजय!
सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मानबिंदू असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र (आप्पा ) लाड आणि उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
महाविकास आघाडी आणि सहकारी पक्षांच्या माध्यमातून सहकार, लोकशाही आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या विचारांना विशेषतः काँग्रेसच्या विचारधारेतून आलेल्या नेतृत्वाकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
या विजयामागे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीला यशस्वी आकार देणारे आमदार @Jayant_R_Patil साहेब, आमदार @vishwajeetkadam आणि खासदार @patilvishalvp यांचे विशेष अभिनंदन!
Heartiest congratulations to @ypatil125! At just 23, he built Applied Compute and has now sold it to Palo Alto Networks for $4.5 billion. He's also joining the company as co-chief AI officer.
It's a proud moment for Maharashtra.
Wishing him many more milestones.
अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमतेविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार) यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
लोकशाहीवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी जननायक @RahulGandhi जी यांची अविरत लढाई सुरू आहे. या संघर्षात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.