क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करा :-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम..!
लगाम येथे भव्य टेनिस बॉल (30 सर्कल) रात्रकालीन क्रिकेट सामन्याचा उद्घाटन संपन्न.! 👇
अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार,नवी दिल्ली तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री मा.हंसराज अहीरजी @ahir_hansraj यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🎂💐
- राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली
#BJPGovernment#BJP4Maharashtra
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांची राजकीय दूरदृष्टी, असाधारण मार्गदर्शन आणि राष्ट्रवादी धोरण आमच्यासाठी सदैव एक प्रेरणा आहे. आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !💐
#BJP4IND#SeniorLeader
मोदी सरकारचा गरिबांना भक्कम आधार! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरिबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन देण्याची घोषणा पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी केली आहे. या घोषणेचे स्वागत व हार्दिक आभार!🙏💐
#NaMoAgain2024#narendramodi#BJP4IND#BJPGovernment#BJP4Maharashtra
स्वतंत्र भारताचे प्रथम उपपंतप्रधान आणि गृहमंत्री भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती ! त्यांनी राष्ट्राच्या एकता व अखंडतेसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळेच आज भारतीय लोकशाही टिकून आहे. या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!🙏💐
#SardarVallabhbhaiPatel
आर्य वैश्य कोमटी समाज, अहेरीचा "कोजागिरी" कार्यक्रमाला माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी माता कन्यका मंदिरात काल सदिच्छा भेट दिली, ह्यावेळी उपस्थित कोमटी समाजबांधवाशी आस्थेने संवाद साधत, कन्यका मंदिराचा नवीन बांधकामांचे ही राजेंनी पाहणी केली.
सर्वांचे मनापासून आभार..!!🙏😇
आपले प्रेम,स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील.आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केले.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..!
#अहेरी येथे 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पोलीस विभागाचा कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या सोबत माजी पालकमंत्री मा. राजे अंम्ब्रिशराव आत्राम सह इतर मान्यवर.. काही क्षणचित्रे..!! ☝️👇🪷✌️
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून अहेरी तालुक्यातील शहीद जवानांच्या बलिदानाचा गौरव करून शहीद जवानांच्या कुटुंबियांना शाल व श्रीफळ आणि साडी भेट देऊन त्यांचा सन्मान माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सातत्याने मी केलेला पाठपुरावा यशस्वी...!😊
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस जी यांचे जाहीर आभार..!
@CMOMaharashtra
भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक, प्रकाश गाडे @PrakashGade13 यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!💐🎂🌷
- मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री मा. श्री. @ChDadaPatil यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!🎂💐
- मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा.
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ नागपूर विभागाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होते, अहेरी तहसील कार्यालय बुथवर माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वतः भेट देत मतदानाची पूर्ण माहिती घेतली, ह्यावेळी उपस्थित शिक्षक आणि भाजपा कार्यकर्त्यांशी आस्थेने संवाद साधला..!!☝️👇
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी निवडणुकीच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली.
@AshokNeteMP
Distribution of bicycles and educational materials to needy students in remote areas of gadchiroli .
Students walk many kilometres for school.
#TigerGroupIndia
Sponsored by @ambrishraoatram