मंत्रालयात येऊन जीव दिल्यानंतर ही इथे न्याय मिळत नाही आणि म्हणे आपले सरकार. मर्जीतल्या कंपन्यांची खिसे भरण्यासाठी आणि पतंजली ची उत्पादने विकण्यासाठी सुरु केलेली ही 'आपले सरकार' सारखी पोर्टलची नाटके बंद करून टाका .@CMOMaharashtra https://t.co/84HcSGCvMw
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@narendramodi पंचायत के computer operator के बिना महाराष्ट्र मे "डिजीटल इंडिया" का सपना अधुरा है...महाराष्ट्र सरकार ने इस पर जल्दी से जल्दी ऑपरेटर ��ित में फैसला लेना चाहिए.
लेक शेतात कष्ट करणारी असो की अवकाशाचा वेध घेणारी... ती प्रत्येक ठिकाणी आपल्या अस्तित्त्वाची अमिट निशाणी ठवून जाते. प्रत्येक क्षेत्रात या लेकींनी यशाची शिखरे पार केली आहेत. त्या आनंदाचा अनमोल ठेवा असतात. या सर्व लेकी आणि त्यांच���या आईवडीलांना राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त शुभेच्छा..
@rajesh21koyare@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@SMungantiwar ग्रामपंचायत मधील संगणक परीचालका शिवाय डिजीटल इंडिया संकल्पना महाराष्ट्रात अधुरी आहे. हे सर्व संबधीताना पुर्णपणे माहिती आहे पण शासन ठोस निर्णय का घेत नाही हे कळायला मार्ग नाही. ..