गोविंदा आला रे आला, नशामुक्तीचा संदेश घेऊन आला! 🚩
भारतीय जनता पार्टी आणि राजयोग प्रतिष्ठान मुंबई द्वारा वरळीतील सदानंद हॉटेल समोर आयोजित 'वरळीकरांच���या हक्काची दहीहंडी उत्सव २०२६' मध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, कॅबिनेट मंत्री, आमदार माननीय ॲड. आशिष शेलार जी, विधानपरिषदेचे गटनेते श्री. प्रवीणभाऊ दरेकर, भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार जी, जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी यांच्यासह सहभागी झालो.
या महोत्सवाच्या माध्यमातून समाजात 'नशामुक्तीचा संदेश' पोहोचवण्याचा जो महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला ��ेला, तो खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे. या उत्कृष्ट दहीहंडी उत्सवाचे आयोजन केल्याबद्दल निमंत्रक श्री. दिपक अ. सावंत (वरळी संयोजक, भाजप) आणि ॲड. मदन गुप्ता, शैलेंद्र सिं��, प्रा. आरती पुगावकर, स्वप्निल जगदाळे व सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
---------------
Govinda has arrived, bringing with him the message of a drug-free society! 🚩
I participated in the 'Worlikaranchya Hakkachi Dahi Handi Utsav 2026' (Dahi Handi Festival for the People of Worli), organized by the Bharatiya Janata Party and Rajyog Pratishthan, Mumbai, in front of Sadanand Hotel, Worli. The event was attended by the State's Chief Minister Hon. Shri Devendra Fadnavis-ji, Cabinet Minister and MLA Hon. Adv. Ashish Shelar-ji, Legislative Council Group Leader Shri Pravinbhau Darekar, BJP Mumbai Vice-President Shri Kiranji Shelar-ji, and District President Smt. Shalakatai Salvi.
The significant initiative undertaken through this festival to spread the message of 'freedom from addiction' (drug-free living) within society is truly praiseworthy. Heartfelt congratulations to the organizers—Shri Deepak A. Sawant (Worli Coordinator, BJP), Adv. Madan Gupta, Shailendra Singh, Prof. Aarti Pugavkar, Swapnil Jagdale, and all BJP office-bearers—for organizing this excellent Dahi Handi festival.
#DahiHandi #DahiHandi2026 #NashaMuktiAbhiyan #Mumbai #AmeetSatamWithMumbai
@bjp4mumbai @Dev_Fadnavis @ShelarAshish @mipravindarekar @shelarkiran22 @ShalakaSalviBJP
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin ने #HarGharTiranga अभियान के तहत अपने घर की छत पर तिरंगा फहराया और गर्व से सेल्फी ली।
आप भी इस अभियान का हिस्सा बनें, अपने घर पर तिरंगा लहराएं, सेल्फ�� लें और पूरे गर्व के साथ पोस्ट करें! 🇮🇳
महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्र के सभी क्षेत्रों को सूखामुक्त करने का काम बहुत तेजी से चल रहा है।
(महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वर्धापन दिनानिमित्त परिसंवाद व कार्यशाळा | मुंबई | 13-8-2026)
#Maharashtra#Mumbai #MWRRA
विजयी भव!
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल भाजपा-महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे हार्दिक अभिनंदन!
आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या खंबीर आणि द���रदृष्टी नेतृत्वाखाली भाजपा- महायुती सरकारने घेतलेले गतिमान निर्णय आणि विकासकामांची ही पावती आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देत जनतेने विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. नवनिर्वाचित सदस्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या विकासाला नक्कीच नवीन ऊर्जा आणि गती मिळेल, हा दृढ विश्वास आहे.
सर्वांना भावी जनसेवेच्या प्रवासासाठी अनंत शुभेच्छा!
#MaharashtraVidhanParishad #VidhanParishad2026 #BJPMahayuti #BJP4Maharashtra #Maharashtra #Election2026 #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @RaviDadaChavan
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत 'कर्मचारी भविष्य निधि संघठन' (EPFO) क्षेत्रीय कार्यालय, चारकोप (कांदिवली पश्चिम) तर्फे आयोजित 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (PM-VBRY) च्या भव्य शुभारंभ सोहळ्यात काल वर्सोवा येथील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन' (CIFE) च्या सभागृहात सहभागी झालो असून त्याची काही क्षणचित्रे...
#PMVBRY #ViksitBharat #ViksitBharatRojgarYojana #YouthEmpowerment #EPFO #AtmanirbharBharat #BJP #AmeetSatamWithMumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@AmitShah@NitinNabin@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
भाजपाचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@ChDadaPatil
Delighted to have participated in the 'Professionals Conclave 2.0' held at the MIG Club in Bandra. It was a privilege to engage in meaningful discussions with Mumbai's eminent professionals, including leading lawyers, CAs, CSs, doctors, educators, entrepreneurs, and experts from diverse sectors.
This conclave was a grand celebration of '12 Years of Nation Building' under the visionary leadership of Hon'ble PM Shri Narendra Modi Ji and '100 Days of Mumbai’s Transformation' under the guidance of Hon'ble CM Shri Devendra Fadnavis Ji. Together, we reaffirmed our collective commitment to shaping Mumbai into a stronger, more progressive, and globally competitive city.
A special thank you to CA Pratik Karpe Ji and the entire team for their exceptional efforts in organizing this highly successful event, and heartfelt gratitude to all the attendees.
#ProfessionalsConclave2_0 #Glorious12Years #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@AmitShah@NitinNabin@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@CAPratikKarpe
जिवेत् शरद: शतम्
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार मा. श्री. नितीन नबीन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याने आणि ध्येयवादी नेतृत्वाने आपण नेहमीच कार्यकर��त्यांना प्रेरित केले आहे. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी उदंड शक्ती देवो हीच प्रार्थना.
@NitinNabin
राष्ट्रहित सर्वोपरी 🇮🇳❤️
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या साधेपणा आणि राष्ट्रहिताच्य�� आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी एक आदर्श घालून दिला आहे.
ताफ्यात कपात करण्याबरोबरच त्यांन��� स्वतःच्या वापरातील खासगी विमानालाही नकार दिला. आज मुंबई ते शिर्डी असा प्रवास त्यांनी वंदे भारत रेल्वेने करत सामान्य नागरिकांसारखे प्रवास करण्याचा संदेश दिला. ही केवळ प्रवासाची निवड नाही, तर जबाबदार नेतृत्व आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची ठोस भूमिका आहे.
#VikistBharat #NarendraModiji #DevaBhau #VandeBharat #BJP #AmeetSatamWithMumbai
@BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi @Dev_Fadnavis
बळीराजाला मोठा दिलासा; संकटसमयी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी! 🌾
शेतकरी हा देशाचा कणा आहे… आणि त्या कण्याला बळ देण्याचे काम महायुती सरकार सातत्याने करत आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झाल���ल्या शेतकरी बांधवांसाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून ₹१६४ कोटी ८३ लाखांची भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील १९ जिल्ह्यांतील १,६७,५७५ शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या जीवनात आर्थिक दिलासा देण्याचे कार्य आमचे सरकार अविरतपणे करत आहे.
#Shetkari #Mahayuti #DevendraFadnavis #FarmersFirst #Maharashtra #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
A glimpse of Kashi in Rome!
Mr. Giampaolo Tomassetti, an Italian painter, presented his work on Varanasi. His passion for Indian culture goes back over four decades. In the 1980’s he started as an illustrator for books on Vedic culture. From 2008 to 2013 he worked on 23 large paintings relating to the Mahabharat.
महाराष्ट्राच्या तांत्रिक गुणवत्तेचा नवा मापदंड; युवा संशोधकांचे दैदिप्यमान यश!
लोणी काळभोर येथील प्रसिद्ध MIT ADT विद्यापीठातील एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर १०.५ फुटांचे देशातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान विकसित केले आहे.
'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'नेही या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेतली आहे. हे स्वदेशी व पर्यावरणपूरक विमान देशाच्या 'आत्मनिर्भर' प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि त्यांच्या गगनभरारीला सलाम!
#MITADT #IndiaBookOfRecords #AtmanirbharBharat #AmeetSatamWithMumbai
भारत अब सिर्फ अपनी रक्षा करना ही नहीं, बल्कि दुश्मन को निर्णायक जवाब देने की ताकत भी रखता है! 🚀🇮🇳
आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी के ‘आत्मनिर्भर भारत’ के संकल्प को साकार करने की दिशा में DRDO ने एक और ऐतिहासिक उपलब्धि हासिल की है।
ULPGM-V3 मिसाइल के सफल परीक्��ण के साथ भारत ने एक बार फिर दुनिया को अपनी आधुनिक रक्षा तकनीक और बढ़ती सैन्य शक्ति का परिचय दिया है। यह अत्याधुनिक मिसाइल हवा से दुश्मन के ठिकानों और हवाई लक्ष्यों को बेहद सटीकता और घातक क्षमता के साथ पलभर में तबाह करने में सक्षम है।
मोदीजी के नेतृत्व में भारत आज रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भरता, आधुनिकता और सामर्थ्य का नया इतिहास रच रहा है।
#DRDO #ULPGMV3 #AtmanirbharBharat #MakeInIndia #IndianArmy #DefenceIndia #AmeetSatamWithMumbai
@BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi
#WATCH | "Thank you for the gift", tweets Prime Minister of Italy, Giorgia Meloni
She says, "Prime Minister Modi brought as a gift, a very, very good toffee- Melody"
(Video Source: Giorgia Meloni/'X')