देश आत्मनिर्भर भारताचा नवा चेहरा!
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय कंपनी #HAL आणि #DRDO द्वारे निर्मित #Tejas मध्ये उड्डाण केले. हा क्षण संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत संरक्षण क्षेत्रात नवीन उंची गाठत आहे.
#Tejas #NarendraModi #IndianAirForce #AirForce
आत्मनिर्भर भारत का मज़बूत नेतृत्व!
ये तस्वीर नये भारत की है।
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi ने भारतीय कंपनी HAL एवं DRDO द्वारा निर्मित तेजस में उड़ान भरी। यह पल पूरे भारत के लिए गौरवान्वित करने वाला है। भारत रक्षा क्षेत्र में नई ऊँचाई पर जा रहा है।
#Bharat#India
Dear Team India,
Your talent and determination through the World Cup was noteworthy. You've played with great spirit and brought immense pride to the nation.
We stand with you today and always.
प्रधान सेवक ने सुनिश्चित किया अपने 'परिजनों' का सशक्तिकरण आयुष्मान भारत योजना ने 22 करोड़ से अधिक लोगों को उनके इलाज के खर्च में राहत दिलाई
https://t.co/vZCrFbIUPy
देशातील प्रमुख शहरांच्या व्यतिरिक्त इतर शहरांच्या विकासासाठी १०० स्मार्ट शहरे तयार करण्याचा निर्धार मोदी सरकारचा आहे. या स्मार्ट शहर���ंमुळे लोकांचे जीवन सुखकर होऊन त्याचे जीवनमान उंचावणार.
या स्मार्ट शहरांच्या यादीत राज्यातील ठाणे, छ. संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर या शहरांचा समावेश आहे.
#स्मार्टसिटी #नरेंद्रमोदी #SmartCity #NarendraModi #india'
#Maharashtra
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीपीएम विश्वकर्मा योजना, विश्वकर्मा सोबतींचा आधुनिक युगात जाण्याचा प्रयत्न आहे, सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न आहे. विश्वकर्मा भाऊ-बहिनीसाठी तंत्रज्ञान, साधने आणि प्रशिक्षण खूप आवश्यक ��हे.
पीएम श्री नरेंद्र मोदी
https://t.co/AZiIavnGnn
बळीराजाच्या भल्यासाठी फक्त आणि फक्त भाजप सरकार! देशाच्या लाडक्या पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना अनोखी भेट, नमो शेतकरी योजनेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा…
#ModiInShirdi
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! बाबांच्या दर्शनासाठी नव्या संकुलानाचे देशाच्या लाडक्या पंतप्रधानांकडून उद्घाटन, सी भक्तांच्या हाकेला धावणारा फक्त आणि फक्त भाजप..
#ModiInShirdi