हिंद के बेटे!
भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरें���्र मोदीजींनी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर आज कौतुकाची थाप दिली तो हा क्षण.
'ऑपरेशन सिंदूर'चे यश आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा उघड करण्यासाठी जगभर गेलेल��या खासदारांची विशेष बैठक आज नवी दिल्ली येथे पंतप्रधानांचे निवासस्थान ७, लोककल्याण मार्ग इथे पार पडली. यातील खासदारांच्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते. त्यांच्या वकृत्व आणि शिष्टाईच्या कौशल्यामुळे त्यांचा दौरा विशेष गाजला. याची दखल आज स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी घेतली. हाच क्षण नेमका कॅमेऱ्यात बंदिस्त झाला. देशासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या विशेष मो��िमेत नेतृत्व करण्याची आणि सहभागी होण्याची संधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिल्याबद्दल शिवसेनेतर्फे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींचे मन:पूर्वक आभार. तसेच हा शिष्टाई दौरा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेतर्फे मनापासून अभिनंदन!
#Shivsena #NarendraModi #EknathShinde #DrShrikantEknathShinde
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली.
याठिकाणी अडकलेल्या काही पर्यटकांनी उपमुख्यमंत्री महोदयांशी फोनवरून संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.अभिजीत दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख मा.राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला याठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवले.
या मदतकार्याला वेग येण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी श्रीनगर येथे पोहोचून पर्यटकांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून सुखरूप आपल्याला लवकर घरी नेण्यात येईल. त���यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे सांगत या सर्वांना मदतीचा आधार दिला. तर शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्या��ाठी आपल्या हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त करत साहेबांचे मनापासून आभार मानले.
#PahalgamTerroristAttack #Shivsena #EknathShinde
A meeting held by Hon’ble CM Uddhav Thackeray ji with Aarey, Forest& Environment Depts has decided to apply Section 4 of IFA to approximately 600 acres in Aarey land near SGNP.
This implies that it will be declared a reserve forest after a hearing for suggestion/ objections(1/n)
I have written to the Hon’ble Prime Minister, Shri @narendramodi ji on the health risk that the proposed exams of various streams, and entrance exams, would have for students and families across India and for his personal intervention.
आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्याचा बहुमान मला प्राप्त झाला. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना मी नमन करतो.
जय हिंद! वंदे मातरम्!🇮🇳
The petition we started for cancelling exams has now got more than 2,00,000 signatures!!
Wake up @ugc_india . Dont underestimate student power dear BJP
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना ��ोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
कोरोनाच्या विरुद्धचा राज्याचा लढा अधिक बळकट करण्यासाठी @bankofbaroda ने मुख्यमंत्री सहायता निधीला ₹ १ कोटींची मदत केली. या मदतीसाठी बँक ऑफ बडोदाचे मनःपूर्वक आभार!
He should be sacked for these insensitive remarks.
The stress/ fear/ pressure amongst students is real!
Stop making a mockery of their lives and stop this arrogance.