What a shame!
The world watches democracy in India being broken by force, shamelessly.
Even peaceful protests for students against an incompetent minister are not tolerated anymore.
वादळं पण मराठीत पेला, ऊन अंगावर घ्यायचं आहे तर ते पण मराठीत घ्या... एका रंगमंचावरच्या सादरीकरणात सादरकर्त्यानी मराठी रसिकांना केलेलं कळकळीच आवाहन.. महाराष्ट्रात हेच आवाहन गेली २० वर्ष जीव तोडून श्री. राज ठाकरे करत आहेत. हे आवाहन करायची वेळ या प्रांतावर आली हे दुर्दैव पण हे आवाहन करण्याची पुन्हा पुन्हा उर्मी मिळते ती मात्र श्री. राज ठाकरे यांच्यामुळेच...
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
Delhi police is asking for aadhar card details and address of people who are donating water and bananas at the protest site
What has Delhi police been reduced to by this Govt!?
Formal jobs can’t keep up with the changing demands of work and skills.
As work evolves to be more about quickly responding to changes in our environment than about standardized work designed for scalable efficiency, jobs may no longer accurately reflect what we do.
Congratulations to all my brothers and sisters of Maharashtra. It is not that incidentally Gate of India is in our State . Actually historically this part of India it self has so often been Gate way of India since so many new ideas , movements, trends have entered rest of the country from here . Jai Maharashtra , Jai hind .
आता ह्या पुढे लोकसंख्येवर आधारित लोकसभेचे मतदारसंघ तयार केले तर दक्षिण भारतावर मोठा अन्याय होईल. २०२६ साली मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे आणि मतदारसंघ वाढणार आहेत. अशावेळी फक्त लोकसंख्येवर आधारित मतदारसंघ बनवणं चूक ठरेल.
कारण, एका अर्थानं लोकसंख्या कमी करण्याचं धोरण यशस्वी पणानं राबवलं म्हणून दक्षिणेच्या राज्यातील खासदारांचं प्रमाण तुलनेनं आजच्यापेक्षा कमी होईल.
वास्तविक केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा ह्या राज्यांनी मानवी विकासात (लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण, आरोग्यसेवा, महिलांचा विकासातला सहभाग इत्यादी) खूप प्रगती केली. आर्थिक प्रगतीही केली. बघा ना, केवळ १८% लोकसंख्या असूनही जीडीपी मध्ये त्यांचा वाटा ३५% आहे. पण, २०२६ मधे तुलनेनं त्यांचे खासदार कमी होणार.
ह्याबद्दलची अस्वस्थता दक्षिणेत आहे. काल ती तेलंगणाचे मंत्री के. टी. रामा राव ह्यांनी बोलून दाखवली.
महाराष्ट्रानंही ह्यावर विचार करून आपली भूमिका मांडली पाहिजे.