मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते अचानक झंम्प्या तिथे कुतुहलाने बघायला गेला तिथे उदयनराजे भोसले,भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला, मुख्यमंत्री आणि उध्दवजीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून.
😃😃
Curd contains bacteria called Lactobacillus Bacteria which keeps our stomach cool, and is a good aid for digestion.
दहीमध्ये लैक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया असतात जे आपले पोट थंड ठेवतात आणि पचनसाठी चांगली मदत करतात
#ShreepadDairyFarm#Shreepad#LactobacillusBacteria#Stomach#Cool
23 मई को जनता की अदालत में फैसला होकर रहेगा कि कमलछाप चौकीदार ही चोर है।
न्याय होकर रहेगा।
गरीबों से लूटकर अमीर मित्रों को लाभ देने वाले चौकीदार को सज़ा मिलेगी।
#ChowkidarChorHai
Narendra Modi’s speeches are marked with topics which are either irrelevant or unrelated. Often ignoring the pertinent issues that affect our youth and farmers.
https://t.co/8bBOVRR8eC
| Raj Thackeray Social Media Team
What Mr. Narendra Modi has to say about Aadhar Card, prior to him becoming PM and after he became PM.
https://t.co/Iw28TZZzbf
| Raj Thackeray Social Media Team
पहले राफेल का पैसा चोरी हुआ,
और अब फाईल चोरी हो गई।
FIR तो मोदी जी पर होनी चाहिए,
पर FIR कर रहे हैं, चोरी पकड़ने वाले मीडिया की।
इसे कहते हैं, ‘अंधेर नगरी, चौपट राजा’।
इमोशनल ड्रामा, बोलबच्चनगिरी, ना-ना प्रकारची नौटंकी, घोटाळ्यांवरील मौन हे सारं काही संसदेने गेले पाच वर्षे सोसलं. आज १६व्या लोकसभेचा शेवट झाला...यांना निरोप देताना संसदही म्हणत असेल, ये गलीयाँ ये चौबारा यहाँ आना ना दुबारा 🙏
#ModiGoBack#GoBackSadistModi@narendramodi
गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचं विविध मागण्यांसाठी सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारची अवस्था उधळलेल्या बैलासारखी झाली आहे. जो विरोध करेल त्याला चिरडून टाकले जात आहे. यांना आता वेसण घालण्याची वेळ आली आहे.
एका मराठी न्यूज चॅनलने ईडीने विचारलेले प्रश्न आणि राबर्ट वाड्रांनी दिलेली उत्तरे दाखवली. अण्णा आणि फडणवीस यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे न दाखवू शकणारे मराठी न्यूज चॅनल थेट ईडीचे प्रश्न आणि राबर्ट वॉड्रांची उत्तरे दाखवते हे पाहून हर्षवायुचा झटका आला.