"आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर,
जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती!"
सुप्रसिद्ध मराठी लेखक, साहित्यकार, विनोदवीर #पु_ल_देशपांडे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
#पु_ल_देशपांडे#pldeshpande#SmritiDin
धर्मनिरपेक्ष मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर विवेकवादी विचारवंत पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!
#saneguruji#सानेगुरुजी#punyatithi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन! यानिमित्त पक्षावर विश्वास असलेले नागरिक, पक्षाचा मजबूत पाया असलेले असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
लोकाभिमुख विचारांच्या पायावर उभ्या असलेल्या पक्षाचा विस्तार उत्तरोत्तर होत राहील आणि जनतेचा विश्वास कायम राहील.
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी #NCP #स्थापना_दिवस #शुभेच्छा #AjitPawar #अजितदादा_पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मा.ना.श्री.छगन भुजबळ साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
@NCPSpeaks_Official
@ChhaganCBhujbal@Sameer_Bhujbal
शिवजयंती निमित्त मासुंदा तलाव, ठाणे येथील महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
@mahancpspeaks@AjitPawarSpeaks@SunilTatkare#shivjayanti2025 #shivajimaharaj #AnandParanjpe
ठाणे महानगरपालिका (@TMCaTweet)
पारसिक नगर,कळवा येथील विमल नगर चाळ,वास्तु आनंद जवळील गटार अत्यंत अस्वच्छ स्थितीत आहे.कृपया लवकरात लवकर स्वच्छतेची व्यवस्था करावी
अमित उबाळे
प्रदेश चिटणीस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (असंघटित कामगार विभाग)
9224978888
#SwachhThane#TMC@TMCaTweetAway
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वंशज, संतवाङ्मयाचे अभ्यासक-कीर्तनकार तसेच छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्राचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली निधनाचे दुःखद वृत्त मनाला चटका लावणारे आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांति
ठाणे जिल्ह्य राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा म्हणून बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांना एक पक्ष्याचा निष्कलंक चेहरा, अभ्यासू नेतृत्व,आणि उत्कृष्ठ संघटक म्हणून आदरणीय आनंद परांजपे साहेब यांना राज्यसभेची अधिकृत