@hemantdhome21 या वरून हे लक्षात येते की १५ लाख रिक्षाचालक हे अमराठी आहेत. त्या सर्व रिक्षाचे मालक तरी मराठी आहेत का आणि असतील तर त्यांनी त्यांच्या रिक्षा अमराठी लोकांना का चालवायला दिल्या?? त्यांना मराठी रिक्षा चालक मिळाले नाहीत का?
फडणवीस तुमचं इंटेलिजन्स 4 दिवस उलटून गेले तरी सहावीतील चिमुकलीवर ॲसिड हल्ला करून फरार झालेल्या गुन्हेगाराला पकडायला वापरा. बाकी व्हिडीओ बाहेर आल्यामुळे खरातवर कारवाई करावी लागली हे सगळ्यांना माहिती आहे.
काय त्या इंटेलिजन्सचे कौतु���.. 🤦♂️
@RajThackeray राज साहेब, असे प्रकरण बघितले की असे वाटतं की तुमचा शब्द न शब्द खरा आहे....!! काय आपल्या महाराष्ट्राची अवस्था झाली आहे...! खूप क्लेशदायक आहे हे. ह्याच साठी का केला होता आपल्या छत्रपतींनी अट्टाहास...! ह्याच साठी काय स्थापन केले होते स्वराज्य???
@abpmajhatv फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही ज्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ चाकणकर बाईंचे त्या लिंगपिसाट बाबासोबतचे बाहेर आले आहेत ते पाहील्यावर एक गोष्ट स्पष्ट पणे दिसत आहे की त्यांनी या बाबाला वाचवण्यासाठी स्वतःच्या पदाचा गैरवापर केला आहे त्यामुळे त्यांना सुद्धा सह आरोपी करुन अटक करायला हवी.
जर महिला आयोगच जर लिंगपिसाट व्यक्तीला केक खायला घालून वाढदिवसाच्या जाहीरपणे शुभेच्छा देत असेल तर् सदर प्रकरणाची सखोल चौकशी निरपेक्षपणे होणं कठीण आहे अब्रूदार
फडणवीस यांनी थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर् महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन पीडित 58 महिलांना न्याय द्यावा.
@TV9Marathi खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यात कोणतेही सरकार राज्य करण्याच्या लायक���चे नाही कारण गुन्हे काही कमी होत नाहीत आणि गुन्हेगारांना शिक्षाही होत नाही सगळे गुन्हेगार हे राजकीय पक्षाशी निगडित आहेत त्यात पोलिसांही गुन्हेगार आहेत मग न्याय कसा मिळणार आणि क���ण देणार?
@abpmajhatv कायदा बदला. लोकांमध्ये कायद्याची भीती बसली पाहिजे कोणत्याही प्रकारचा गुन्हा करण्यापूर्वी १०० वेळा विचार करतील गुन्हेगार. नाहीतर हे असच चालू राहील.सामान्यांच्या बाबतील कायद्याची अंमलबजावणी लगेच होते मंत्र्यांच्या त्यांच्या मुलांच्या नातेवाईकांच्या पैशे वाल्यांच्या बाबत���त का नाही?
@abpmajhatv शरम वाटली पाहिजे राज्य सरकारला काय चाललंय महाराष्ट्रात? सगळे मंत्री चोर, गुन्हेगार, पैसे खाऊ, कुठल्या ना कुठल्या गुन्हात गोवलेले आणि ह्यांच्या हातात आपलं राज्य?? काय राज्य चालव��ार हे????
@TV9Marathi साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यालायक नाहीत असे म्हणणाऱ्या उच्च न्यायालयावर तरी कसा विश्वास ठेवायचा? कारण २०९ मृत्यूमुखी पडलेल्यांचे मारेकरी कोण???
@abpmajhatv निकाल नुसता धक्कादायक नाही तर दुर्दैवी. बॉम्ब साखळी स्फ़ोटत हाय कोर्टच्या जज साहेबांचे कोणी नव्हतं त्यामुळे त्यांना ह्या हल्ल्यातील पुरावे पुरेसे वाटले नसावं.. हा निर्णय म्हणजे आंधळा न्याय...!!
@RajThackeray आपण एक अभ्यासू, विचारशील, दूरदृष्टी ठेवणारे आहात. सगळ्याच गोष्टीचा आपला अभ्यास चांगल��च आहे कारण आपलं वाचन आहे. आपल्या बद्दल नेहमीच आदर वाटतो आणि एक idol म्हणून आपलीकडे पाहिले जाते...!!महाराष्ट्रासाठी योग्य नेता...!!🙏🏻
@abpmajhatv@PrasannJOSHI@1SaritaKaushik@drrajuwaghmare अशा प्रकारच्या सर्व मंत्र्यांची मस्ती लोकांनीच उतरवली पाहिजे....! आपणच ह्या राज्याचे मालक आहोत असा समज बहुधा झाला असावा अशा मुजोर आणि दादागिरी करणाऱ्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे....!
@RajThackeray कालचा सोहळा छान होता. आपलं भाषण ऐकलं, नेहमी प्रमाणेच छान भाषण 👍🏻 मराठीसाठी सदा सर्वदा उभा पाठीशी..!! राज ठाकरे 🙏🏻 भविष्यात आपली ताकद आणखी वाढावी हीच इच्छा. त्यासाठी मराठी म्हणून आपणास एकच कळकळीची विनंती आहे कृपया उ बा ठा बरोबर युती करू नका. बाकी आपण सुज्ञ आहात...! 🙏🏻
@mnsadhikrut हा नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करणार का? त्यापेक्षा मराठी माणसाला जो मुजोरी करेल, त्याच्याशी दादागिरी ��रेल, त्याच्यावर हात उचलेल अशांच्या कानाखाली जाळ काढायची जास्त गरज आहे. केवळ भाषेतच गुंतून राहू नये...!